लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

आदिवासी गोवारींच्या सवलतीसाठी पुन्हा राज्यभर आंदोलन - Marathi News | Against the statewide agitation for tribal Govari's relief | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी गोवारींच्या सवलतीसाठी पुन्हा राज्यभर आंदोलन

गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा निर्वाळा साडेतीन महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने दिला. विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला. ...

जिल्ह्यातील ४० आरोग्य केंद्र डॉक्टरांविना पोरके; एमबीबीएसची पदे रिक्त  - Marathi News | 40 health centers in the district, without doctors; MBBS post vacant | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्ह्यातील ४० आरोग्य केंद्र डॉक्टरांविना पोरके; एमबीबीएसची पदे रिक्त 

रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी, यासाठी शासनाने तयार केलेले धोरण कुचकामी ठरत आहे. जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्र  डॉक्टरविना पोरकी आहेत. ...

काळे उंदीर भारतातूनच जगभरात पसरले, प्राध्यापकाला संशोधनातून दिसले   - Marathi News | Black rats spread across the globe from India only, the professor found out from the research | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :काळे उंदीर भारतातूनच जगभरात पसरले, प्राध्यापकाला संशोधनातून दिसले  

अमरावतीच्या प्राध्यापकाचे संशोधन : सिंधू संस्कृतीपासून व्यापार, जहाजातून देशोदेशी प्रसार  ...

कातिणीच्या जाळ्यात अडकली देवचिमणी, फँड्रीच्या जब्याची 'हीच ती काळीचिमणी' - Marathi News | black sparrow found in forest of chikhaldhara | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कातिणीच्या जाळ्यात अडकली देवचिमणी, फँड्रीच्या जब्याची 'हीच ती काळीचिमणी'

नागराज मंजुळे यांच्या फँड्री चित्रपटातील नायक जब्या हा एका काळ्या चिमणीच्या शोधात असतो. ...

अमरावतीमधील सोनगाव शिवारात उतरले लष्कराचे एअर बलून, ग्रामस्थांमध्ये कुतूहल - Marathi News | The Air Balloon of the Indian Army land in Farm | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीमधील सोनगाव शिवारात उतरले लष्कराचे एअर बलून, ग्रामस्थांमध्ये कुतूहल

भारतीय सैन्य दलाचे एअर बलून हवेच्या अतिरिक्त दाबामुळे तालुक्यातील निंभारी ते सोनगाव दरम्यान शिवारात शनिवारी दुपारी अचानक उतरले. ...

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : पुलगाव संघाने एका गुणाचे फरकाने अमरावती संघाला नमवले - Marathi News | State level Kabaddi competition: Pulgaon team defeats Amravati team with one points | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : पुलगाव संघाने एका गुणाचे फरकाने अमरावती संघाला नमवले

विदर्भ राज्यस्तरीय महापौर चषक कबड्डी पहिला सामना अमरावती - पुलगाव संघात रंगला. ...

वेतनवाढीत त्रुटी : राज्यातील १८ हजार प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांवर अन्याय - Marathi News | Injustice with 18,000 laboratories employee in the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वेतनवाढीत त्रुटी : राज्यातील १८ हजार प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांवर अन्याय

त्येक विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत राहावा म्हणून राज्यातील प्रयोगशाळा कर्मचारी इमानेइतबारे अनेक वर्षांपासून काम करीत आहे. ...

अमरावतीच्या क्रीडा स्पर्धा गडचिरोलीत पळविल्या? - Marathi News | Amravati sports competition in Gadchiroli? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अमरावतीच्या क्रीडा स्पर्धा गडचिरोलीत पळविल्या?

आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेत राजकारण : डिसेंबरअखेर होणार होते आयोजन ...