लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
मोदी-शहा यांची भीती अखेर ओसरू लागली - चिदम्बरम - Marathi News | Modi-Shah's fate finally ended - Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी-शहा यांची भीती अखेर ओसरू लागली - चिदम्बरम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देताना निवडणूक आयोगात मतभेद झाल्याच्या वृत्ताच्या संदर्भात काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी शनिवारी सांगितले की, मोदी-शहा जोडीची दहशत अखेर कमी होऊ लागली आहे. ...

राहुल गांधींच्या प्रचाराची जबाबदारी राजीव सातव यांच्या खांद्यावर - Marathi News | Lok Sabha Election 2019 Rajiv Satav present at Amethi for Rahul Gandhi's campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या प्रचाराची जबाबदारी राजीव सातव यांच्या खांद्यावर

अमेठीत प्रचारासाठी काही वेगळ करण्याची आवश्यकता नाही. अमेठी आणि रायबरेली मतदार संघ शेजारीच आहेत. हे दोन्ही मतदार संघ काँग्रेसचे पारंपरिक मतदार संघ आहेत. येथे विजय निश्चित असून किती मताधिक्य मिळणार हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार असल्याचे सातव म्हणाले. ...

अमित शहा खून प्रकरणातले आरोपी; राहुल गांधींच्या विधानाला निवडणूक आयोगाची क्लीन चिट - Marathi News | lok sabha election 2019 EC gives clean chit to Rahul Gandhi for calling Amit Shah murder accused at MP rally | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अमित शहा खून प्रकरणातले आरोपी; राहुल गांधींच्या विधानाला निवडणूक आयोगाची क्लीन चिट

राहुल गांधींच्या विधानानं आचारसंहितेचा भंग नाही; निवडणूक आयोगाचा निर्वाळा ...

मार्च-एप्रिलमध्ये नरेंद्र मोदींच्या ७९, तर राहुल यांच्या ७५ सभा - Marathi News | In March-April, Narendra Modi's 79th and Rahul's 75th meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मार्च-एप्रिलमध्ये नरेंद्र मोदींच्या ७९, तर राहुल यांच्या ७५ सभा

२४ राज्यांतील प्रचार दौरा, अमित शहांनीही घेतल्या ५0 सभा, महाराष्ट्रात मोदींच्या ८, राहुल यांच्या ४ तर शहा यांच्या ५ सभा ...

मोदी अन् शहांकडून आचारसंहिता भंग, सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस  - Marathi News | Modi and amit Shaha have violated code of conduct, notice to the Supreme Court's Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी अन् शहांकडून आचारसंहिता भंग, सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहांविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी करण्यात आली. ...

मोदी, शहा, राहुल गांधींकडून आचारसंहितेचा भंग? निवडणूक आयोगाकडून आज सुनावणी - Marathi News | Election Commission To Take Up Complaints Against Pm Modi Rahul gandhi Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी, शहा, राहुल गांधींकडून आचारसंहितेचा भंग? निवडणूक आयोगाकडून आज सुनावणी

निवडणूक आयोगाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष ...

नाम ही काफी है; देशात ७८३ राहुल गांधी, २११ नरेंद्र मोदी... मायावती नावाचे मतदार पाहून उडाल! - Marathi News | lok sabha election 2019 same name voters list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाम ही काफी है; देशात ७८३ राहुल गांधी, २११ नरेंद्र मोदी... मायावती नावाचे मतदार पाहून उडाल!

देशात विविध राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या समान नावाचे मतदार असल्याचे निवडणुक आयोगाच्या माहितीतून समोर आले.  ...

मोदी अन् शहांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार, सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी - Marathi News | Modi and amit shah complain of violation of the code of conduct, Supreme Court will hear the hearing tuesday PIL of congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी अन् शहांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार, सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांनी ही याचिका दाखल केली असून त्यावर तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. ...