Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
Loksabha Election - राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर आता सर्वांनाच ४ जूनच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे. त्यात संजय राऊतांनी नितीन गडकरींबाबत वेगळाच दावा केला आहे. त्याला भाजपानेही प्रत्युत्तर दिलं आहे. ...
निवडणुकांत आरा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांच्या प्रचारासाठी आयोजिलेल्या सभेत शाह म्हणाले की, अहंकारी असलेल्या इंडिया आघाडीचे लालूप्रसाद यादव हे एक घटक आहेत. लालूप्रसाद यादव सत्तेवर आले तर बिहारमध्ये पुन्हा जंगलराज, अ ...
अमित शाह यांनी सांगितले की, इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. ही आघाडी सत्तेवर आली तर पुढील पाच वर्षांत या देशाला पाच पंतप्रधान बघावे लागतील. ...
अब की बार ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला लोकसभा निवडणुकीत काही राज्यांमध्ये फटका बसत आहे. काही राज्यांमध्ये जागा कमी होणार असल्याचे अहवाल आल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. ...