लालू सत्तेत आले तर पुन्हा जंगलराज, अपहरण, गँगवॉर - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 10:02 AM2024-05-25T10:02:46+5:302024-05-25T10:03:10+5:30

निवडणुकांत आरा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांच्या प्रचारासाठी आयोजिलेल्या सभेत शाह म्हणाले की, अहंकारी असलेल्या इंडिया आघाडीचे लालूप्रसाद यादव हे एक घटक आहेत. लालूप्रसाद यादव सत्तेवर आले तर बिहारमध्ये पुन्हा जंगलराज, अपहरण, गँगवॉर या सर्व गोष्टी सुरू होतील.

If Lalu comes to power again jungle raj, kidnapping, gang war says amit shah | लालू सत्तेत आले तर पुन्हा जंगलराज, अपहरण, गँगवॉर - अमित शाह

लालू सत्तेत आले तर पुन्हा जंगलराज, अपहरण, गँगवॉर - अमित शाह

एसपी सिन्हा -

आरा : राजदचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी मागासवर्गीयांच्या तसेच यादवांच्या कल्याणासाठी काहीही काम केले नाही, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी केला.

निवडणुकांत आरा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांच्या प्रचारासाठी आयोजिलेल्या सभेत शाह म्हणाले की, अहंकारी असलेल्या इंडिया आघाडीचे लालूप्रसाद यादव हे एक घटक आहेत. लालूप्रसाद यादव सत्तेवर आले तर बिहारमध्ये पुन्हा जंगलराज, अपहरण, गँगवॉर या सर्व गोष्टी सुरू होतील. जनतेला आता जंगलराज नको आहे. मागासवर्गीय तसेच यादवांसाठी लालूप्रसाद यादव यांनी काम केले हा त्या वर्गाचा गैरसमज असून तो लवकरात लवकर दूर होणे आवश्यक आहे.
 

Web Title: If Lalu comes to power again jungle raj, kidnapping, gang war says amit shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.