लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Coronavirus Lockdown : घाईने लॉकडाऊन लावावा अशी परिस्थिती नाही; अमित शाह यांचं मोठं विधान - Marathi News | lockdown will again be done to control corona know amit shahs answer coronavirus india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus Lockdown : घाईने लॉकडाऊन लावावा अशी परिस्थिती नाही; अमित शाह यांचं मोठं विधान

सध्या देशात मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद. गेल्या चोवीस तासांत अडीच लाखांपेक्षा अधिक रुग्णांची झाली नोंद ...

"कोरोना संसर्गासाठी मोदी-शहांना जबाबदार ठरवणं ममतांचे 'संस्कार'"; स्मृती इराणी संतापल्या - Marathi News | BJP Smriti Irani attacked Mamata Banerjee on blaming modi and shah for corona pandemic | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"कोरोना संसर्गासाठी मोदी-शहांना जबाबदार ठरवणं ममतांचे 'संस्कार'"; स्मृती इराणी संतापल्या

BJP Smriti Irani Attacked Mamata Banerjee Over Corona Pandemic : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

West Bengal Elections 2021: भाजपला पश्चिम बंगालमध्ये किती जागा मिळणार? ममतांनी सांगितला आकडा; केला मोठा दावा - Marathi News | West Bengal elections 2021 CM Mamata Banerjee says bjp will not win even 70 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Elections 2021: भाजपला पश्चिम बंगालमध्ये किती जागा मिळणार? ममतांनी सांगितला आकडा; केला मोठा दावा

ममतांनी आरोप केला, की भाजप एकाच मुद्द्यावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भाष्य करत खोटे बोलत आहे. ...

West Bengal Assembly Election 2021 : "बंगालच्या निवडणुका हरले तर मोदी-शहा राजीनामा देणार का?", यशवंत सिन्हांचा हल्लाबोल - Marathi News | West Bengal Assembly Election 2021 Will PM and HM resign if they lose the Bengal elections says Yashwant Sinha | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Assembly Election 2021 : "बंगालच्या निवडणुका हरले तर मोदी-शहा राजीनामा देणार का?", यशवंत सिन्हांचा हल्लाबोल

West Bengal Assembly Election 2021 TMC Yashwant Sinha And BJP : यशवंत सिन्हा यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

West Bengal Assembly Election 2021: "कूचबिहार गोळीबार पूर्वनियोजित, केंद्रातून रचला कट, अमित शहांनी राजीनामा द्यावा", ममता बॅनर्जी कडाडल्या - Marathi News | west bengal assembly election 2021 mamata banerjee attacks on home minister amit shah over cooch bihar violence | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Assembly Election 2021: "कूचबिहार गोळीबार पूर्वनियोजित, केंद्रातून रचला कट, अमित शहांनी राजीनामा द्यावा", ममता बॅनर्जी कडाडल्या

West Bengal Assembly Election 2021 Mamata Banerjee Slams Amit Shah : कूचबिहारच्या सितालकुचीमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे काही कार्यकर्ते हे आपापसात भिडले. या हाणामारीत अनेक लोक जखमी झाले आहेत. ...

Corona Vaccine : '... तर सीरम इंस्टीट्यूटमधून लशींची एकही गाडी महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही' - Marathi News | Corona Vaccine : ... So not a single vehicle of vaccines from Serum Institute will be allowed to go out of Maharashtra, Rajus hetty on vaccine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccine : '... तर सीरम इंस्टीट्यूटमधून लशींची एकही गाडी महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही'

राज्यभरात अनेक ठिकाणी अपेक्षेप्रमाणे शुक्रवारी कोरोना लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवला. गुरुवारीच अनेक ठिकाणी डोस संपल्यामुळे लसीकरण थांबवण्यात आले होते. ...

West Bengal Assembly Elections 2021: सुरक्षा यंत्रणांवरील आरोपांमुळे ममता अडचणीत; निवडणूक आयोगाची नोटीस - Marathi News | West Bengal Assembly Elections 2021 Mamata gets Election Commission notice for CAPF remarks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Assembly Elections 2021: सुरक्षा यंत्रणांवरील आरोपांमुळे ममता अडचणीत; निवडणूक आयोगाची नोटीस

गृहमंत्री शहा यांचेदेखील टीकास्त्र ...

"हे असं गुजरात असेल तर आम्हाला..."; सरकारी रुग्णालयातील 'तो' Video शेअर करत तृणमूलचा मोदी, शहांवर निशाणा - Marathi News | trinamool congress share video of govt hospital in bhavnagar gujarat and slams bjp narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे असं गुजरात असेल तर आम्हाला..."; सरकारी रुग्णालयातील 'तो' Video शेअर करत तृणमूलचा मोदी, शहांवर निशाणा

Trinamool Congress Slams Narendra Modi And Amit Shah Over Gujarat : तृणमूल काँग्रेसने थेट गुजरातमधील परिस्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...