लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Assembly Election : अमित शहांचा प. बंगालमध्ये रोड शो, रिक्षावाल्याच्या घरी केलं दुपारचं जेवण - Marathi News | Assembly Election : Amit Shah's P. Road show in Bengal, lunch at rickshaw puller's house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Election : अमित शहांचा प. बंगालमध्ये रोड शो, रिक्षावाल्याच्या घरी केलं दुपारचं जेवण

Assembly Election : पश्चिम बंगालमध्ये 200 पेक्षा जास्त जागांवर भारतीय जनता पक्षाला विजय मिळणार असून राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास यावेळी शहा यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. ...

अमित शहा काय देशाचे मालक नाही; प्रकाश आंबेडकरांचा जोरदार टोला - Marathi News | Amit Shah does not owner of the country; Prakash Ambedkar's stroke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमित शहा काय देशाचे मालक नाही; प्रकाश आंबेडकरांचा जोरदार टोला

भलेही त्यासाठी तुरुंगात जाण्याची वेळ आली तर हरकत नाही.... ...

नक्षलवादी हल्ल्यात बेपत्ता झालेल्या पतीला सुखरूप परत आणा;पत्नीने पंतप्रधान, गृहमंत्र्यांना घातलं साकडं - Marathi News | Bijapur Naxalite Attack: Bring back the missing husband safely in Naxal attack; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवादी हल्ल्यात बेपत्ता झालेल्या पतीला सुखरूप परत आणा;पत्नीने पंतप्रधान, गृहमंत्र्यांना घातलं साकडं

Bijapur Naxalite Attack : सीआरपीएफने काही अधिकाऱ्यांना राकेश्वर सिंह मनहास यांच्या घरी पाठवले आहे ...

अमित शहा, योगी आदित्यनाथांच्या जिवाला धोका; मंदिरात हल्ला करण्याचा सीआरपीएफला मेल - Marathi News | Amit Shah, Yogi Adityanath's life in danger; threatning Mail to CRPF for attack in temple | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमित शहा, योगी आदित्यनाथांच्या जिवाला धोका; मंदिरात हल्ला करण्याचा सीआरपीएफला मेल

threat mail was received by CRPF: कोणत्याही धार्मिक स्थळावर दोन्ही नेत्यांवर हल्ला केला जाईल. हा मेल आल्याने सीआरपीएफच्या हेड ऑफिसमध्ये खळबळ उडाली. याची माहिती अन्य सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली आहे. सीआरपीएफला मंगळवारी सकाळी हा मेल मिळाला. ...

अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी; सीआरपीएफची माहिती - Marathi News | threat mail was received by crpf naming union home minister amit shah and up cm yogi adityanath | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी; सीआरपीएफची माहिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती मिळाली आहे. ...

किती मंत्र्यांची मुलं सैन्य दलात भरती होतात?, नक्षलवादी हल्ल्यानंतर संताप - Marathi News | How many ministers' children are joining the army ?, Anger after Naxal attack, kanhaiya kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किती मंत्र्यांची मुलं सैन्य दलात भरती होतात?, नक्षलवादी हल्ल्यानंतर संताप

गृहमंत्री अमित शहा हल्ल्याच्या ठिकाणी पाहून केली. त्यावेळी बोलताना, जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, आणखी ताकदीने लढू आणि या लढाईत आपला विजय निश्चित होईल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. ...

Bijapur Naxalite Attack: बाबा... तुम्ही लवकर घरी या! नक्षलवादी हल्ल्यात बेपत्ता जवानाच्या मुलीची आर्त साद - Marathi News | chhattisgarh naxal attack bijapur missing soldier daughter says my father will come soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bijapur Naxalite Attack: बाबा... तुम्ही लवकर घरी या! नक्षलवादी हल्ल्यात बेपत्ता जवानाच्या मुलीची आर्त साद

chhattisgarh naxal attack bijapur: या चकमकीनंतर बेपत्ता असलेल्या एका जवानाच्या मुलीने आपल्या वडिलांना आर्त साद घातली आहे. ...

Bijapur Naxalite Attack: जवानांचं सर्वोच्च बलिदान वाया जाऊ देणार नाही, ताकदीने लढू आणि जिंकून दाखवू: अमित शाह - Marathi News | amit shah says i assure people of chhattisgarh and country that fight against naxals will be intensified | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bijapur Naxalite Attack: जवानांचं सर्वोच्च बलिदान वाया जाऊ देणार नाही, ताकदीने लढू आणि जिंकून दाखवू: अमित शाह

Bijapur Naxalite Attack: सुकमा आणि बीजापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात ज्या ठिकाणी जवानांवर हा हल्ला झाला त्या ठिकाणीची अमित शाह यांनी पाहणी केली. ...