लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीपूर्वी मोदींच्या घरी पोहोचले अमित शाह - Marathi News | Amit Shah reached Modi's house before the meeting with Kashmiri leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीपूर्वी मोदींच्या घरी पोहोचले अमित शाह

PM Narendra Modi meeting on Jammu and Kashmir : या बैठकीला पंतप्रधान मोदीं यांच्या शिवाय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांयासह अनेक वरिष्ठ अधिकारी भाग घेतील. ...

PM मोदींच्या बैठकीपूर्वी काश्मीर खोऱ्यात दहशतवादी सक्रीय; एकाच दिवसात तीन हल्ले - Marathi News | jk grenade attack at main chowk pulwama third attack in a day before pm modi meeting on kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींच्या बैठकीपूर्वी काश्मीर खोऱ्यात दहशतवादी सक्रीय; एकाच दिवसात तीन हल्ले

PM मोदींसोबत होणाऱ्या बैठकीच्या पूर्वसंध्येला काश्मीर खोऱ्यात दहशवादी सक्रीय झाल्याची माहिती मिळाली असून, दहशतवाद्यांनी एकाच दिवसांत तीन हल्ले केल्याचे समजते. ...

Corona Vaccine : जुलै-ऑगस्ट महिन्यापासून केंद्र सरकार देशात लसीकरणाचा वेग वाढवणार - अमित शाह - Marathi News | Corona Vaccine Central government to speed up covid 19 vaccination in the country from July August said home minister Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : जुलै-ऑगस्ट महिन्यापासून केंद्र सरकार देशात लसीकरणाचा वेग वाढवणार - अमित शाह

Coronavirus Vaccination : आजपासून देशात सर्वांच्या मोफत लसीकरणाला करण्यात आली सुरूवात. अहमदाबादच्या दौऱ्यानंतर अमित शाह यांनी दिली माहिती. ...

कलम ३७०नंतर जम्मू-काश्मीरबद्दल आणखी एक मोठा निर्णय?; पंतप्रधान मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक - Marathi News | PM Modi To Hold Meeting Of All Parties From Jammu And Kashmir On Thursday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम ३७०नंतर जम्मू-काश्मीरबद्दल आणखी एक मोठा निर्णय?; पंतप्रधान मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक

पुढील आठवड्यात पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक ...

'अवजड'च हाय सगळं! शिवसेना-राणेचं 'नातं' दिल्लीतही पाहायला मिळणार?; योगायोग जुळून येण्याची शक्यता - Marathi News | Bjp mp narayan rane might get Heavy Industries ministry in modi cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अवजड'च हाय सगळं! शिवसेना-राणेचं 'नातं' दिल्लीतही पाहायला मिळणार?; योगायोग जुळून येण्याची शक्यता

नारायण राणेंना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता; पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार ...

शिवसेनेवर बरसणाऱ्या राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट? दिल्ली भेटीनं चर्चांना उधाण - Marathi News | Bjp mp narayan rane flies to delhi might get ministry in modi cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेवर बरसणाऱ्या राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट? दिल्ली भेटीनं चर्चांना उधाण

शिवसेनेवर सातत्यानं टीका करणाऱ्या नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता ...

'झाडू'न सगळ्या जागा लढवणार; मोदी-शहांच्या होमग्राऊंडवर भाजपसमोर आव्हान - Marathi News | aap to contest all 182 seats in gujarat assembly election 2022 announces cm arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'झाडू'न सगळ्या जागा लढवणार; मोदी-शहांच्या होमग्राऊंडवर भाजपसमोर आव्हान

पुढील वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक; सत्ताधारी भाजपसमोर नवं आव्हान ...

भाजपचं नवं मिशन! पंतप्रधान मोदी 'त्या' दाम्पत्याला देणार 'स्पेशल गिफ्ट'; छोट्यांना मिळणार मोठी संधी - Marathi News | Anupriya Patel May Get Post In Modi Government And Ashish May Get Minister Post In Yogi Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचं नवं मिशन! पंतप्रधान मोदी 'त्या' दाम्पत्याला देणार 'स्पेशल गिफ्ट'; छोट्यांना मिळणार मोठी संधी

लोकसभेच्या सेमी फायनलसाठी भाजप सज्ज; मिशन २०२२ ची जोरदार तयारी ...