लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
"जर यामागे मोदी सरकार नाही तर मग कोण?"; भाजपा खासदाराचा थेट सवाल - Marathi News | BJP Subramanian Swamy Tweet Over Modi government And Pegasus Spyware | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"जर यामागे मोदी सरकार नाही तर मग कोण?"; भाजपा खासदाराचा थेट सवाल

BJP Subramanian Swamy Tweet Over Modi government And Pegasus Spyware : भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी "जर यामागे मोदी सरकार नाही तर मग कोण?" असा प्रश्न विचारला आहे. ...

Pegasus Phone Hacking: फोन हॅकिंग रिपोर्टवर अमित शहांना वेगळाच संशय; ठेवले 'टायमिंग'वर बोट - Marathi News | Pegasus Phone Hacking: Amit Shah has different suspicions on phone hacking report; Put the finger on the 'timing' | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pegasus Phone Hacking: फोन हॅकिंग रिपोर्टवर अमित शहांना वेगळाच संशय; ठेवले 'टायमिंग'वर बोट

Amit Shah on Pegasus Phone Hacking: संसदेचे अधिवेशन सुरु होण्याच्या बरोबर आधी हा रिपोर्ट आला आहे. यामागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय शहा यांनी व्यक्त केला आहे. ...

West Bengal: “काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळे भाजपचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला” - Marathi News | suvendu adhikari claims bjp lost in west bengal due to overconfident leaders | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal: “काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळे भाजपचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला”

West Bengal: काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळे भाजपचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला, या शब्दांत अधिकारी यांनी पक्षालाच सुनावले आहे. ...

'आम्ही प्रत्येक मुद्यावर चर्चा करण्यास तयार आहोत'- पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | "We are ready to discuss every issue," said Prime Minister Narendra Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'आम्ही प्रत्येक मुद्यावर चर्चा करण्यास तयार आहोत'- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Monsoon Session: सोमवारपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालेल. ...

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक, नरेंद्र मोदींची असेल उपस्थिती - Marathi News | parliament monsoon session to starts from tomorrow, all party meeting today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक, नरेंद्र मोदींची असेल उपस्थिती

Parliament Monsoon Session: अधिवेशनात विरोधक महागाई, तेलाच्या वाढत्या किमती, कोरोना लसींचा अभाव, शेतकरी आंदोलन, राफेल करार, भ्रष्टाचार आणि राष्ट्रीय सुरक्षा मुद्दय़ांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील. ...

Amit Shah: भारताच्या सीमेवरील कुंपणाचं काम २०२२ पर्यंत पूर्ण होणार; अमित शाह यांचे आश्वासन - Marathi News | All border fencing gaps with Pakistan and bangladesh to be filled by 2022 says Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amit Shah: भारताच्या सीमेवरील कुंपणाचं काम २०२२ पर्यंत पूर्ण होणार; अमित शाह यांचे आश्वासन

BSF Investiture Ceremony : भारताच्या शेजारील देशांशी असलेल्या सीमेवर कुंपण घालण्याचं काम २०२२ पर्यंत पूर्ण होईल असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलं आहे. ...

Pankaja Munde: मुंबईत गर्दी जमवल्याप्रकरणी तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हा - Marathi News | pankaja munde worli office supporters meeting, case filed against 42 with three organizers | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pankaja Munde: मुंबईत गर्दी जमवल्याप्रकरणी तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हा

Pankaja munde supporter meeting in mumbai: वरळीत पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीत शेकडोच्या संख्येने पदाधिकारी-कार्यकर्ते जमले होते. ...

“...याचे ऋण मी या जन्मी फेडू शकेल काय?”; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं पहिल्यांदाच जाहीर 'आभार' पत्र - Marathi News | Cabinet Reshuffle: Union Minister Narayan Rane has written letter thanking for their good wishes | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“...याचे ऋण मी या जन्मी फेडू शकेल काय?”; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं पहिल्यांदाच जाहीर 'आभार' पत्र

Narayan Rane: तुमच्या सदोदित प्रोत्साहनामुळेच मी येथवर पोहचू शकलो. असे मी मानतो ...