लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
तेलंगणात घोटाळेच घोटाळे; सत्ता आल्यास सगळे बाहेर काढणार - Marathi News | Scams are scams in Telangana; If the power comes, everyone will be thrown out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात घोटाळेच घोटाळे; सत्ता आल्यास सगळे बाहेर काढणार

गृहमंत्री शाह : सत्ता आल्यास सगळे बाहेर काढणार ...

'सत्तेत आल्यावर मुस्लिम आरक्षण रद्द करू', तेलंगणात अमित शहांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Telangana Election: 'We will cancel Muslim reservation after coming to power', Amit Shah's big statement in Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सत्तेत आल्यावर मुस्लिम आरक्षण रद्द करू', तेलंगणात अमित शहांचे मोठे वक्तव्य

Telangana Election: अमित शहांनी जाहीर सभेतून केसीआर, काँग्रेस आणि असदुद्दीन ओवेसींवर जोरदार हल्लाबोल केला. ...

डझनभर रॅली, सहा रोड शो... राजस्थानमध्ये शेवटच्या टप्प्यात नरेंद्र मोदी-अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका! - Marathi News | rajasthan election 2023 : 12 rallies 6 roadshows in pm narendra modi and amit shah campaign | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :डझनभर रॅली, सहा रोड शो... नरेंद्र मोदी-अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका!

नरेंद्र मोदी आणि अमित शाह सोमवारपासून राजस्थानमध्ये निवडणूक प्रचाराला सुरुवात करतील, दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या भागात जवळपास १२ रॅली आणि ६ रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे.  ...

सत्तेत आल्यास मोफत अयोध्यादर्शन; अमित शहांची घोषणा - Marathi News | Free Ayodhya Darshan if comes to power; Amit Shah's announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तेत आल्यास मोफत अयोध्यादर्शन; अमित शहांची घोषणा

गृहमंत्री शाह : राम मंदिर उभारण्यात काँग्रेसकडून वारंवार अडथळे ...

"हा तर मोदी-शहा निवडणूक आयोग", सामना रोखठोकमधून निशाणा  - Marathi News | "This is the Modi-Shah Election Commission", a target from Samana Rokthok | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा तर मोदी-शहा निवडणूक आयोग", सामना रोखठोकमधून निशाणा 

देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री त्यांच्या शासकीय लवाजम्यासह राजकीय प्रचारात उतरतात, त्यामुळे निवडणूक यंत्रणेवर दबाव पडत असल्याचे रोखठोकमध्ये म्हटले आहे. ...

मोफत विमा, लॅपटॉप, गॅस सिलेंडर अन्..; तेलंगणासाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध - Marathi News | Telengana BJP Menifesto: bjp-manifesto-released-amit-shah-pm-modi-guarantee-free-insurance-to-farmers-laptop-gas-cylinders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोफत विमा, लॅपटॉप, गॅस सिलेंडर अन्..; तेलंगणासाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Telengana BJP Menifesto: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी तेलंगणा विधानसभेसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ...

अमित शाहांच्या 'त्या' विधानावरून ठाकरे बंधूंचे सूर जुळले; राज ठाकरेही कडाडले - Marathi News | Raj Thackeray criticizes Amit Shah's statement of free Ram Mandir darshan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाहांच्या 'त्या' विधानावरून ठाकरे बंधूंचे सूर जुळले; राज ठाकरेही कडाडले

ठाण्यात आज मनसे कार्यकर्त्यांची भेट घेऊन राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी अमित शाह यांच्या मोफत राम दर्शनाच्या विधानावर पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. ...

धर्म, देवाच्या नावावर मत मागणे योग्य की अयोग्य?; ठाकरेंचं निवडणूक आयोगाला पत्र - Marathi News | Is It Right or Wrong to Ask for vote in the Name of God, Religion?; Uddhav Thackeray's letter to Election Commission, Target to BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धर्म, देवाच्या नावावर मत मागणे योग्य की अयोग्य?; ठाकरेंचं निवडणूक आयोगाला पत्र

हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून निवडणूक आयोगाने बाळासाहेबांसोबत आमच्या नेत्यांवर कारवाई केली होती अशी आठवण त्यांनी करून दिली. ...