लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंबरनाथ

अंबरनाथ

Ambernath, Latest Marathi News

अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध - Marathi News | 54.50% voting in Ambernath; Elections were held unopposed in this place | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध

Ambernath Nagar palika Election: मतदानास अनेक ठिकाणी हाणामारीचे गालबोट लागले. मतदान सुरू असताना अनेक मतदान केंद्रांवर वादावादी आणि हाणामारीच्या घटना घडल्या. ...

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार; अंबरनाथमध्ये मतदानाला दोन दिवस असताना हल्ला - Marathi News | Shooting at BJP candidate's office; Attack two days before voting in Ambernath | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार; अंबरनाथमध्ये मतदानाला दोन दिवस असताना हल्ला

भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या शिवमंदिर परिसरातील कार्यालयावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि ते पळून गेले. ...

CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान - Marathi News | devendra fadnavis at ambernath talks about metro work ca mayor regarding city accounts warning to oppositions | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशोब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...- मुख्यमंत्री

अंबरनाथ, बदलापूरकरांसाठी पुढच्या चार महिन्यात 'मेट्रो'चे काम सुरू करणार- देवेंद्र फडणवीस ...

अंबरनाथची संपूर्ण, तर बदलापूरमध्ये ६ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली - Marathi News | Elections in Ambernath, 6 wards in Badlapur postponed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथची संपूर्ण, तर बदलापूरमध्ये ६ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली

नव्या आदेशानुसार होणार निवडणूक; पत्रकार परिषदेत अधिकारी आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची ...

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार! - Marathi News | Ambernath Accident: Car Collides With Multiple Two-Wheelers on Bridge, Four Dead; Shocking CCTV Footage Surfaces | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!

Ambernath Accident Updates: एका भरधाव कारचालकाचा ताबा सुटल्याने शुक्रवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास अंबरनाथमध्ये भीषण अपघात झाला.  ...

बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई - Marathi News | Municipal Elections Nagar parishad nagar panchayat elections badlapur ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई

पदाधिकारी एकमेकांवर अत्यंत खालच्या थराला जाऊन आरोप करीत आहेत ...

अंबरनाथमध्ये महायुतीत फोडाफोडीचे ‘बदला’पूर; शिंदेसेना, भाजपमध्ये माजी नगरसेवकांमध्ये पक्षांतराची स्पर्धा - Marathi News | in ambernath shinde sena and bjp face a race to defect among former corporators | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये महायुतीत फोडाफोडीचे ‘बदला’पूर; शिंदेसेना, भाजपमध्ये माजी नगरसेवकांमध्ये पक्षांतराची स्पर्धा

विरोधकांना घाम फोडण्याऐवजी मित्रपक्षच एकमेकांना घाम फोडत असल्याचे चित्र अंबरनाथमध्ये दिसत आहे. ...

अंबरनाथमध्ये शिंदे सेना आणि भाजपामध्ये जुंपली; मित्र पक्षातच नगरसेवकांची फोडाफोडी - Marathi News | Shinde Sena and BJP clash in Ambernath; Corporators clash within the allied party | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये शिंदे सेना आणि भाजपामध्ये जुंपली; मित्र पक्षातच नगरसेवकांची फोडाफोडी

निवडणुका समोर येताच आता अंबरनाथमध्ये भाजपा आणि शिंदे सेना यांच्यातच राजकारण तापलं आहे. ...