लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबाजोगाई

अंबाजोगाई

Ambajogai, Latest Marathi News

अंबाजोगाईत तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी वाटली खिरापत; ११ हेक्टर जमिनीवर केला बेकायदेशीर फेरफार - Marathi News | Illegal alterations on 11 hectares of land in Ambajogai; Talathi, Mandal officials fraud | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी वाटली खिरापत; ११ हेक्टर जमिनीवर केला बेकायदेशीर फेरफार

बेकायदेशीर कारभारामुळे तलाठी व मंडळाधिकारी दीड महिन्यापूर्वी निलंबित झाले. ...

कोविड केंद्रात पिण्याचे पाणी ही नाही, जेवणातून पोषक घटक गायब; अंबाजोगाईत कोरोना रुग्णांची होतेय हेळसांड - Marathi News | There is no drinking water in the Covid center, the nutrients disappear from the meal; Carelessness of corona patients in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोविड केंद्रात पिण्याचे पाणी ही नाही, जेवणातून पोषक घटक गायब; अंबाजोगाईत कोरोना रुग्णांची होतेय हेळसांड

सातात्याने निकृष्ट दर्जाच्या अन्नाचा पुरवठा होत असल्याने रुग्णाची प्रकृती बिघडण्याचा धोका ...

कोरोना योद्ध्यांची हेळसांड; उपहारगृह बंद असल्याने 'स्वाराती'च्या निवासी डॉक्टरांवर उपासमारीची वेळ - Marathi News | Carelessness towards Corona warriors; As the restaurant is closed, the resident doctors of 'SRT'medical college and Hospital are starving | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरोना योद्ध्यांची हेळसांड; उपहारगृह बंद असल्याने 'स्वाराती'च्या निवासी डॉक्टरांवर उपासमारीची वेळ

रोना योद्ध्यांची हेळसांड सहन केली जाणार नसून त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मार्ड संघटनेने दिला आहे. ...

UPSC Results : 'शंभरी नंबरी' सोनं; दहावीत १०० टक्के मिळवणारा अंबाजोगाईचा वैभव झाला आयएएस - Marathi News | UPSC Results: 'Hundred Number' Gold; Vaibhav Waghamare of Ambajogai became IAS; who got 100 percent in 10th | Latest beed News at Lokmat.com

बीड :UPSC Results : 'शंभरी नंबरी' सोनं; दहावीत १०० टक्के मिळवणारा अंबाजोगाईचा वैभव झाला आयएएस

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अंबाजोगाईच्या वैभव वाघमारेचे यश ...

coronavirus : अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील ५० डॉक्टर मुंबईला हलविण्याच्या हालचाली - Marathi News | coronavirus: Move of 50 doctors from SRT Hospital, Ambajogai to Mumbai | Latest beed News at Lokmat.com

बीड :coronavirus : अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील ५० डॉक्टर मुंबईला हलविण्याच्या हालचाली

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय या परिसरातील रुग्णांचे आधार केंद्र आहे. इथे उपचारासाठी मराठवाडयासह दूरदूरहून लोक मोठ्या अपेक्षेने येतात. ...

आमदार गुट्टे यांना अंबाजोगाईत अटक; ऊसतोड मुकादमांच्या नावे उचलले परस्पर कर्ज - Marathi News | MLA Gutte arrested in Ambajogai; Mutual debt raised in the name of Mukadama | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदार गुट्टे यांना अंबाजोगाईत अटक; ऊसतोड मुकादमांच्या नावे उचलले परस्पर कर्ज

न्यायालयाने रविवारपर्यंत सुनावली पोलीस कोठडी ...

नकली सोन्याच्या लालसेने खरे सोने गमावले - Marathi News | Counterfeit gold lure loses true gold | Latest beed News at Lokmat.com

बीड :नकली सोन्याच्या लालसेने खरे सोने गमावले

तक्रारीवरून तिन्ही भामट्यांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ...

अंबाजोगाई जिल्हा निर्मितीला पुन्हा खो - Marathi News | Reopen Ambajogai district formation | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाई जिल्हा निर्मितीला पुन्हा खो

अविनाश मुडेगावकर । लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : महाविकास आघाडीने नवीन जिल्हा निर्मितीची यादी प्रस्तावित केली आहे. या प्रस्तावित ... ...