लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अ‍ॅमेझॉन

अ‍ॅमेझॉन, मराठी बातम्या

Amazon, Latest Marathi News

फक्त 7,299 रुपयांमध्ये लाँच झाला 5,000mAh बॅटरी असलेला ‘हा’ स्वस्त स्मार्टफोन  - Marathi News | Tecno Spark Go 2021 launched in India at rs 7299 Price Specs Sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 7,299 रुपयांमध्ये लाँच झाला 5,000mAh बॅटरी असलेला ‘हा’ स्वस्त स्मार्टफोन 

Tecno Spark Go 2021 launch: Tecno ने ‘स्पार्क’ सीरीजमधील नवीन टेक्नो फोन Tecno Spark Go 2021 लो बजेट सेगमेंटमध्ये सादर केला आहे. ...

1 जुलैला लाँच होणार स्वस्त टेक्नो स्मार्टफोन; 5,000mAh बॅटरी आणि 13एमपी कॅमेऱ्यासह येणार Spark Go 2021 - Marathi News | Tecno Spark Go 2021 India Launch on 1st July Price Specs Sale on amazon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :1 जुलैला लाँच होणार स्वस्त टेक्नो स्मार्टफोन; 5,000mAh बॅटरी आणि 13एमपी कॅमेऱ्यासह येणार Spark Go 2021

Tecno Spark Go 2021: Tecno ने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलच्या माध्यमातून ही माहिती दिली कि, टेक्नो स्पार्क गो 2021 स्मार्टफोन येत्या 1 जुलैला दुपारी 12 वाजता भारतात लाँच केला जाईल. ...

E-Commerce नियमांना कडक करण्याच्या तयारीत सरकार; Flash Sale वर बंदी येण्याची शक्यता - Marathi News | Government moots proposal to ban flash sales on e commerce sites amazon flipkart | Latest business News at Lokmat.com

व्यापार :E-Commerce नियमांना कडक करण्याच्या तयारीत सरकार; Flash Sale वर बंदी येण्याची शक्यता

नव्या प्रस्तावित नियमांनुसार E-Commerce कंपन्यांना भारतात एक Chief Compliance Officer आणि तक्रार करण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्तीही करावी लागणार आहे. ...

१ रुपयांत मिळणार वायरलेस ईयरबड्स; या दिवशी घेता येणार 'Lava' च्या इंट्रोडक्टरी ऑफरचा लाभ - Marathi News | Lava Probuds TWS Earbuds Launched With an Introductory Rs 1 Price Tag Sale Date Features Actual Price amazon flipkart | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :१ रुपयांत मिळणार वायरलेस ईयरबड्स; या दिवशी घेता येणार 'Lava' च्या इंट्रोडक्टरी ऑफरचा लाभ

Lava कंपनीची ट्रू वायरलेस इयरफोन सेगमेंटमध्ये एन्ट्री. कंपनी लाँच करणार आपला पहिला ट्रू वायरलेस इयरफोन. ...

शौक बडी चीज है! अब्जाधीश जेफ बेजोस जीव धोक्यात घालून अंतराळात जाणार; म्हणे, बालपणीचे स्वप्न - Marathi News | Amazon ceo, Billionaire Jeff Bezos is going to space for 11 minutes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शौक बडी चीज है! अब्जाधीश जेफ बेजोस जीव धोक्यात घालून अंतराळात जाणार; म्हणे, बालपणीचे स्वप्न

Jeff Bezos is going to space: बेजोस यांची कंपनी ब्‍लू ओरिजिन गेल्या दशकभरापासून न्‍यू शेफर्ड रॉकेटवर मेहनत घेत आहे. भारताची अंतराळवीर कल्पना चावला यांचा परतत असताना अपघात झाला होता. यामुळे ब्लू ओरिजिन याची काळजी घेत आहे. ...

‘नेटफ्लिक्स’च्या ट्वीटला ‘अ‍ॅमेझॉन’चे उत्तर, मनोज वाजपेयीला आवरले नाही हसू - Marathi News | manoj bajpayee burst out laughing to netflix and amazon prime fun banter about ray and the family man 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘नेटफ्लिक्स’च्या ट्वीटला ‘अ‍ॅमेझॉन’चे उत्तर, मनोज वाजपेयीला आवरले नाही हसू

मनोज वाजपेयीच्या ‘द फॅमिली मॅन 2’ या नुकत्याच रिलीज झालेल्या वेबसीरिजवर प्रेक्षकांच्या अक्षरश: उड्या पडल्यात. पण आता मनोज वाजपेयीने ‘जॉब’ बदललाये... ...

ॲमेझॉन, गुगलला मिळणार प्रोत्साहनपर रक्कम कमी, जी सेव्हन देशांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला - Marathi News | Amazon, Google will get less incentive, which was decided at the meeting of the seven countries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ॲमेझॉन, गुगलला मिळणार प्रोत्साहनपर रक्कम कमी, जी सेव्हन देशांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला

Amazon, Google : ग्लाेबल कंपनी कर (कार्पोरेट टॅक्स) कमीत कमी १५ टक्के लागू करण्यास जी सेव्हन विकसित देशांनी पाठिंबा दिल्यानंतर कोरोनामुळे रिकाम्या झालेल्या या देशांच्या तिजोऱ्यांत शेकडो अब्जावधी डॉलर्स येऊ शकतील. ...

आराराराss खत्तरनाssक!! जगातली सगळ्यात महागडी सीरिज येतेय; एका सीझनचं बजेट तब्बल ३४ अब्ज रुपये - Marathi News | The most expensive serial in the world comes; The budget for one season is Rs 34 billion The Lords of the rings | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आराराराss खत्तरनाssक!! जगातली सगळ्यात महागडी सीरिज येतेय; एका सीझनचं बजेट तब्बल ३४ अब्ज रुपये

द हॉलिवूड रिपोर्टरनुसार, या सिरीजचे एकूण 5 भाग असणार आहेत. याबाबत न्यूझिलंडमधील आऊटलेटने सर्वात प्रथम माहिती दिली. ...