लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय खन्ना

Akshaye Khanna News in Marathi | अक्षय खन्ना मराठी बातम्या, मराठी बातम्या

Akshaye khanna, Latest Marathi News

Get all the latest news and updates on Akshaye Khanna in Marathi. Explore her Biography, Movies, Career Journey, Achievements, Awards, Net Worth, Interesting Facts, Articles, Photos, Videos, and Updates in Marathi. Read अक्षय खन्ना मराठी बातम्या and stay updated with Akshaye Khanna ताज्या मराठी बातम्या only on Lokmat.com.
Read More
"रहमान डकैतचे पाकिस्तानवर उपकार आहेत...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर गँगस्टरच्या वकील मित्राची प्रतिक्रिया, म्हणाला... - Marathi News | rehman dakait real life friend reaction after watching dhurandhar movie said he was good man | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रहमान डकैतचे पाकिस्तानवर उपकार आहेत...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर गँगस्टरच्या वकील मित्राची प्रतिक्रिया, म्हणाला...

'धुरंधर' पाहिल्यानंतर रहमान डकैतच्या पाकिस्तानातील मित्राने प्रतिक्रिया दिली आहे. ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ...

"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार - Marathi News | Drishyam 3 producers slam Akshaye Khanna will send legal notice for exit dhurandhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार

'दृश्यम ३'मधून अक्षय खन्ना तडकाफडकी बाहेर पडला. पण आता निर्मात्यांनी अक्षयच्या वागणुकीवर टीका करुन त्याचा बेजबाबदार स्वभाव समोर आणला आहे ...

'दृश्यम ३' सिनेमात अक्षय खन्नाच्या जागी आता झळकणार 'हा' अभिनेता; चाहत्यांची उत्सुकता शिगेला - Marathi News | after akshaye khanna exit jaideep ahlawat will be seen in Drishyam 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दृश्यम ३' सिनेमात अक्षय खन्नाच्या जागी आता झळकणार 'हा' अभिनेता; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

'दृश्यम ३'मध्ये आता अक्षय खन्नाच्या जागी ओटीटीवरील लोकप्रिय अभिनेता दिसणार आहे. त्यामुळे सिनेमात खरी रंगत निर्माण होणार आहे ...

अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट? - Marathi News | Abrar's terror and Rahman Dakait's swag! How did the 'bad boys' aka Akshaye Khanna And Bobby Deol on screen steal the limelight? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?

Akshaye Khanna And Bobby Deol : दोन वर्षांपूर्वी रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटात 'अबरार हक'ची भूमिका साकारून बॉबी देओलने खलनायकाची व्याख्याच बदलून टाकली. आता तोच धडा अक्षय खन्नाने गिरवला असून 'धुरंधर'मधील 'रहमान डकैत' या भूमिकेने त्याला मुख्य नायक ...

"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर - Marathi News | dhurandhar fame akshaye kanna exit from drishyam 2 the main reason revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर

अक्षय खन्ना आणि 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांमध्ये मतभेद झाल्याने आणि अभिनेत्याने अचानक फी वाढवल्याने सिनेमातून एक्झिट घेतल्याचं बोललं जात होतं. यामागचं खरं कारण अखेर आता समोर आलं आहे.  ...

१००० कोटी पार! 'धुरंधर'ची कमाई सुसाट, २१ दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी - Marathi News | ranveer singh dhurandhar movie Crossing 1000 crores worldwide box office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१००० कोटी पार! 'धुरंधर'ची कमाई सुसाट, २१ दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी

रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाईत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. जाणून घ्या सिनेमाच्या कमाईबद्दल ...

अक्षय खन्नासोबत किशोरी शहाणेंनी केलेलं काम, शेअर केला 'तो' व्हिडीओ, म्हणाल्या- "तू ट्रेंडिंग आहेस म्हणून..." - Marathi News | kishori shahane shared screen with akshay khanna played his mother in law shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय खन्नासोबत किशोरी शहाणेंनी केलेलं काम, शेअर केला 'तो' व्हिडीओ, म्हणाल्या- "तू ट्रेंडिंग आहेस म्हणून..."

किशोरी शहाणेंनी अक्षय खन्नासोबत एका सिनेमात स्क्रीन शेअर केली होती. 'शादी से पहले' या सिनेमात किशोरी शहाणे यांनी अक्षय खन्नाच्या सासूची भूमिका साकारली होती. या सिनेमातील एक कॉमेडी सीन त्यांनी शेअर केला आहे. ...

अक्षय खन्नाला रहमान डकैतचा लूक आधी आवडलाच नव्हता? कॉस्च्युम डिझायनरचा खुलासा - Marathi News | Akshaye Khanna didn't like Rahman Dakait s look at first Costume designer revealed it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय खन्नाला रहमान डकैतचा लूक आधी आवडलाच नव्हता? कॉस्च्युम डिझायनरचा खुलासा

रहमान डकैतचा फ्लिपराचीच्या डान्समधला लूकही व्हायरल झाला. त्याबद्दल कॉस्चुम डिझायनर म्हणाली... ...