लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार

Akshay kumar, Latest Marathi News

मानमोड्या भूताचा थरार आणि 'स्त्री'चा नवा अवतार, कसा आहे 'स्त्री २'? वाचा Review - Marathi News | rajkumar rao shraddha kapoor starring stree 2 movie review akshay kumar varun dhawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मानमोड्या भूताचा थरार आणि 'स्त्री'चा नवा अवतार, कसा आहे 'स्त्री २'? वाचा Review

राजकुमार राव - श्रद्धा कपूर यांची भूमिका असलेला स्त्री २ रिलीज झालाय. सिनेमा पाहायला जाण्याआधी वाचा हा Review (stree 2) ...

मुखवटे आणि चेहऱ्यांची पोलखोल! कसा आहे अक्षय कुमार आणि तापसी पन्नूचा 'खेल खेल में', वाचा रिव्ह्यू - Marathi News | akshay kumar taapsee pannu khel khel mein movie review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुखवटे आणि चेहऱ्यांची पोलखोल! कसा आहे अक्षय कुमार आणि तापसी पन्नूचा 'खेल खेल में', वाचा रिव्ह्यू

'खेल खेल में' हा चित्रपट २०१६मध्ये आलेल्या 'परफेक्ट स्ट्रेंजर्स' या इटालियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यात एक असा खेळ आहे जो ओळखीच्या चेहऱ्यांवरील मुखवटे फाडून टाकत त्यांच्या अंतरंगात दडलेले अनोळखी चेहरे समोर आणत थेट पर्दाफाश करतो. ...

'स्त्री २' ची पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई, लोकांनी दिला हाऊसफुल्ल प्रतिसाद - Marathi News | stree 2 movie day 1 box office shraddha kapoor rajkumar rao akshay kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्त्री २' ची पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई, लोकांनी दिला हाऊसफुल्ल प्रतिसाद

'स्त्री २' सिनेमाचा पहिल्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय. सिनेमा बघायला प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल गर्दी केलेली दिसतेय (stree 2) ...

बॉलिवूडचा Thanos! 'स्त्री २'मध्ये अक्षय कुमारची दहशत, आजवर न दिसलेला ताकदवान खलनायक - Marathi News | Thanos of Bollywood! Akshay Kumar cameo in Stree 2 rajkumar rao shraddha kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचा Thanos! 'स्त्री २'मध्ये अक्षय कुमारची दहशत, आजवर न दिसलेला ताकदवान खलनायक

'स्त्री २'मध्ये अक्षय कुमारला पाहून लोकांच्या आनंदाला उधाण आलंय. अक्षयने आजवर कधीही न साकारलेली भूमिका केलेली दिसतेय (stree 2, akshay kumar) ...

'जर ट्विंकलने माझा मोबाईल कधी चेक केला तर मी...',- बघा नेमकं काय सांगतो आहे अक्षयकुमार - Marathi News | Akshay kumar explains what will happen if his wife twinkle khanna check his mobile | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'जर ट्विंकलने माझा मोबाईल कधी चेक केला तर मी...',- बघा नेमकं काय सांगतो आहे अक्षयकुमार

Akshay Kumar And Twinkle Khanna: एकवेळ बँकेचा पासवर्ड विचार पण मोबाईलचा विचारू नको, असं आजकालचे नवरा- बायको एकमेकांना म्हणतात, अशावेळी अक्षयकुमारने बघा काय उत्तर दिलं... ...

अक्षय कुमारचा मल्टिस्टारर 'खेल खेल में' सिनेमा कसा आहे? समोर आला पहिला Review - Marathi News | khel khel mein movie first review out starring Akshay Kumar taapsee pannu vaani kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारचा मल्टिस्टारर 'खेल खेल में' सिनेमा कसा आहे? समोर आला पहिला Review

अक्षय कुमार - फरदीन खान - तापसी पन्नूचा आगामी 'खेल खेल में' सिनेमा कसा आहे त्याविषयी पहिला review समोर आलाय (khel khel mein, akshay kumar) ...

आवडती अभिनेत्री म्हणून अक्षयने घेतलं होतं वर्षा यांचं नाव! 'या' सिनेमात दोघांनी केलंय काम - Marathi News | Bigg Boss Marathi 5 Contestant Varsha Usgaonkar and Akshay Kumar Movie Hatya The Murder | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आवडती अभिनेत्री म्हणून अक्षयने घेतलं होतं वर्षा यांचं नाव! 'या' सिनेमात दोघांनी केलंय काम

तुम्हाला माहितेय अक्षय आणि वर्षा यांनी एका सिनेमात एकत्र काम केलं होतं. ...

'मी आधी गेले तर तू विषारी गवत खा' ट्विंकल खन्नाने पती अक्षय कुमारला दिला विचित्र सल्ला - Marathi News | Twinkle Khanna gave strange advice to Akshay Kumar to eat poison if she dies first | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी आधी गेले तर तू विषारी गवत खा' ट्विंकल खन्नाने पती अक्षय कुमारला दिला विचित्र सल्ला

लेखिका म्हणून नावारुपाला आलेली ट्विंकल खन्ना तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ...