लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार

Akshay kumar, Latest Marathi News

अक्षय कुमारचा लेक आरवला अभिनयक्षेत्रात नाही तर 'या' क्षेत्रात करायेच करिअर ! - Marathi News | Akshay kumar Says No Need To Discuss About Aarav Acting Carrier | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारचा लेक आरवला अभिनयक्षेत्रात नाही तर 'या' क्षेत्रात करायेच करिअर !

आरव हा अक्षयचा मुलगा असल्याने त्याच्या बॉलिवूड एन्ट्रीच्याही चर्चा नेहमी रंगते. पण त्याने याबाबत अजून काही ठरवलं नाहीये. ...

‘कंचना’च्या रिमेकमध्ये अक्षय कुमारसोबत दिसणार कियारा अडवाणी!! - Marathi News | kiara advani and r madhvan to team up for akshay kumar starrer kanchana movie hindi remake | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कंचना’च्या रिमेकमध्ये अक्षय कुमारसोबत दिसणार कियारा अडवाणी!!

होय, ‘कंचना (मुनी)’ या साऊथच्या सुपरडुपर हिट हॉरर कॉमेडी चित्रपटाचा रिमेक येतोय आणि यात अक्षय कुमार लीड रोलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘लक्ष्मी’ असल्याचे कळतेय. आता या चित्रपटासाठी हिरोईनही फायनल झाली आहे. ...

बॉक्स ऑफिसवर १०० करोडहून अधिकच कमवतात या बॉलिवूड कलाकारांचे चित्रपट - Marathi News | 100 crore club bollywood movies actors | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर १०० करोडहून अधिकच कमवतात या बॉलिवूड कलाकारांचे चित्रपट

‘सूर्यवंशी’आधी अक्षय कुमार जर्मनीला जाऊन करणार हे खास काम!! - Marathi News | akshay kumar will do hydrotherapy before suryavanshi shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सूर्यवंशी’आधी अक्षय कुमार जर्मनीला जाऊन करणार हे खास काम!!

‘सूर्यवंशी’चे शूटींग येत्या एप्रिलमध्ये सुरु होतेय. पण या चित्रपटाचे काम सुरु करण्यापूर्वी अक्की जर्मनीत एक थेरपी घेणार आहे. ...

Kesari Box Office : २०१९ मधील सगळ्या चित्रपटांचा केसरीने मोडला हा विक्रम - Marathi News | Kesari box office collection Day 7: Akshay Kumar film becomes fastest Rs 100 crore earner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kesari Box Office : २०१९ मधील सगळ्या चित्रपटांचा केसरीने मोडला हा विक्रम

फिल्म अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये या चित्रपटाने कोणत्या दिवशी किती कलेक्शन केले याविषयी देखील सांगितले आहे.  ...

शरद केळकर पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका - Marathi News | Sharad Kelkar will play the role for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शरद केळकर पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

भूमी, मोहेंजोदारो व लय भारी अशा हिंदी व मराठी चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता शरद केळकर हिंदी चित्रपटात दिसणार आहे. ...

Kesari Box Office : रिलीजनंतर अवघ्या पाच दिवसांत १०० कोटींच्या जवळ पोहोचला अक्षय कुमारचा 'केसरी' - Marathi News | kesari box office collection day 5 akshay kumar parineeti chopra movie near to reach100 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kesari Box Office : रिलीजनंतर अवघ्या पाच दिवसांत १०० कोटींच्या जवळ पोहोचला अक्षय कुमारचा 'केसरी'

अक्षय कुमार आणि परिणीती चोप्राच्या केसरी सिनेमाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच घौडदौड सुरु आहे. ‘सारागढी’च्या युद्धाची वीरगाथा मांडणारा अक्षय कुमारच्या केसरीला प्रेक्षकांनी पसंतीची पोचपावती दिली. ...

अक्षय कुमारने कापला जॅकलिनचा पत्ता ?, सूर्यवंशीमध्ये या हॉट अभिनेत्री एंट्री! - Marathi News | katrina kaif to star opposite akshay kumar in rohit shetty film sooryavansh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारने कापला जॅकलिनचा पत्ता ?, सूर्यवंशीमध्ये या हॉट अभिनेत्री एंट्री!

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' सिनेमात अक्षय एका एसटीएस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. सूर्यवंशीच्या घोषणेनंतर या सिनेमात अक्षयच्या अपोझिट कोण दिसणार याची चर्चा सुरु झाली होती. ...