गेल्या कित्येक दिवसांपासून बॉलिवूडमधील काही कलाकार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. पण या बातम्या म्हणजे केवळ अफवा असल्याचे या कलाकारांनी स्पष्ट केले आहे. ...
केसरी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या चित्रपटाच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. हा चित्रपट प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी ऑनलाईन लीक झाला आहे. ...
‘सारागढी’च्या युद्धाची वीरगाथा मांडणारा अक्षय कुमारचा ‘केसरी’ हा सिनेमा जगभरातील ४२०० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने इतिहास रचला. पहिल्या दिवशी ‘केसरी’ने देशात २१. ५० कोटींची कमाई केली. ...
प्रत्येक निवडणुकीत मतदाराने मतदान करावे असा आग्रह धरला जातो, मात्र आपणास कदाचित माहित नसेल की, काही बॉलिवूड सेलब्स आहेत ज्यांना भारतात मतदानाचा अधिकारच नाहीय, अर्थात यांचे नाव वोटिंग लिस्टमध्ये नाही आहे. आज आपण अशाच सेलिब्रिटींबाबत जाणून घेऊया जे मतद ...
केसरी या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात अक्षय एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अक्षयला त्याच्या केसरी या चित्रपटातील लूक खूपच आवडला असल्याचे त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीच्या दरम्यान सांगितले. ...
बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार चित्रपटाच्या प्रमोशनवेळी नेहमीच काहीना काही खास गोष्टी करताना दिसतो. यावेळी तो त्याचा आगामी चित्रपट 'केसरी'च्या प्रमोशनसाठी नुकताच दिल्लीत गेला आहे. तिथे त्याने जवानांची भेट घेतली. ...