लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार

Akshay kumar, Latest Marathi News

अक्षय कुमार लढवणार का लोकसभेची निवडणूक? - Marathi News | Akshay Kumar Rubbishes Rumours of Contesting LS Polls on BJP Ticket, Says 'Politics Not on My Agenda' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार लढवणार का लोकसभेची निवडणूक?

अक्षय कुमार लवकरच राजकारणात प्रवेश करणार असून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर अक्षय लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे म्हटले जात होते. ...

अक्षय कुमार कुठून भरतो इतका मोठा टॅक्स? माहित नसेल तर रितेश देशमुखला विचारा - Marathi News | riteish deshmukh reveals akshay kumar highest taxpayer in the country | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार कुठून भरतो इतका मोठा टॅक्स? माहित नसेल तर रितेश देशमुखला विचारा

परिणीतीने अक्षयला पैसे देतानाचा एक फोटो शेअर केला. हा फोटो पाहिल्यानंतर रितेश देशमुख फिरकी घेणार नाही, हे शक्यच नाही. त्याने या फोटोवरुन अक्कीची चांगलीच फिरकी घेतली. ...

अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’मध्ये दिसणार ही श्रीलंकन बाला!! - Marathi News | jacqueline fernandez to star opposite akshay kumar in rohit shettys sooryavanshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’मध्ये दिसणार ही श्रीलंकन बाला!!

‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षयच्या अपोझिट कोण हिरोईन दिसणार, हे गुलदस्त्यात होते. पण आता त्याचाही खुलासा झालाय. ...

Lok Sabha Election 2019: सनी देओलला भाजपा देणार संधी? - Marathi News | Lok Sabha Election 2019: Sunny Deol to give BJP a chance? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Lok Sabha Election 2019: सनी देओलला भाजपा देणार संधी?

अक्षयकुमारलाही मिळू शकते उमेदवारी; माधुरी दीक्षित, नाना पाटेकर यांच्या नावांचीही चर्चा ...

२१ वर्षांपूर्वीचा ‘हा’ स्टंट होता अक्षय कुमारच्या करिअरमधील सर्वात वाईट स्टंट!! - Marathi News | akshay kumar reveal worst stunt scenes experience before 21 year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२१ वर्षांपूर्वीचा ‘हा’ स्टंट होता अक्षय कुमारच्या करिअरमधील सर्वात वाईट स्टंट!!

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळखल्या जाणा-या अक्षयने आपल्या सिने करिअरमध्ये अनेक धमाकेदार अ‍ॅक्शन सीन्स दिलेत. पण एक अ‍ॅक्शन स्टंट मात्र त्याच्या करिअरमधील आजपर्यंतचा सर्वात वाईट स्टंट आहे. ...

अक्षय कुमार सर्वात जास्त घाबरतो या व्यक्तीला... द कपिल शर्मा शो मध्ये त्यानेच दिली कबुली - Marathi News | Akshay Kumar scared of twinkle khanna confesses in the kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार सर्वात जास्त घाबरतो या व्यक्तीला... द कपिल शर्मा शो मध्ये त्यानेच दिली कबुली

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात आलेल्या अक्षय कुमार आणि परिणिती चोप्रा या आपल्या पाहुण्यांना कपिल विचारणार आहे की, प्रत्येकाला कशाची ना कशाची तरी भीती वाटत असते... तर तुम्हाला सगळ्यात जास्त कशाची भीती वाटते? ...

Lok Sabha Election 2019: ...म्हणून सेलिब्रिटींना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यास भाजपा अनुत्सुक - Marathi News | Lok Sabha Election 2019: ... as the BJP is unhappy to cast celebrities on the field | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019: ...म्हणून सेलिब्रिटींना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यास भाजपा अनुत्सुक

विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर भाजपाकडून लोकसभा लढणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे ...

OMG : प्रियंका चोप्राच्या लग्नानंतर परिणीती चोप्राने तिच्या लग्नाबाबत घेतला 'हा' निर्णय - Marathi News | Parineeti chopra speakes about her marriage after priyanka chopda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG : प्रियंका चोप्राच्या लग्नानंतर परिणीती चोप्राने तिच्या लग्नाबाबत घेतला 'हा' निर्णय

परिणीती चोप्रा सध्या आपला आगामी सिनेमा केसरीच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये परिणीती कोणतीच कसर सोडत नाही आहे. ...