आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Corona Vaccine : कोविड लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडून काही लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदच झाली नाही, तर काहींची चुकीची माहिती समाविष्ट करण्यात आली. ...
Brutal murder of wife on suspicion of character : पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन गुरुवारी रात्री उशिरा बेदम मारहाण केली़ या मारहाणीत पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला़. ...
Crime against a police inspector for molesting a minor girl अमरावती ग्रामीण पाेलिस दलात कार्यरत असलेल्या एका पाेलीस निरीक्षकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. ...