लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

शासकीय निवासस्थानांचा पाणीपुरवठा बंद; महापालिकेचा झटका - Marathi News | Water supply stop to government quarters; Municipal corporation shock | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शासकीय निवासस्थानांचा पाणीपुरवठा बंद; महापालिकेचा झटका

मनपाच्या जलप्रदाय विभागाने ‘पीडब्ल्यूडी’मधील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासस्थांनासह जिल्हा परिषद अंतर्गत येणाºया निवासस्थानांचा पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई करत दोन्ही यंत्रणांना जोरदार झटका दिला. ...

'मजीप्रा'चा अनागोंदी कारभार महापालिकांच्या मुळावर - Marathi News | The mischief of 'MJP'; hit municipal corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'मजीप्रा'चा अनागोंदी कारभार महापालिकांच्या मुळावर

अकोला: महापालिका, नगर परिषद क्षेत्रासाठी मंजूर करण्यात आलेल्या ‘अमृत’ योजनेंतर्गत पाणीपुरवठा वितरण प्रणाली अद्ययावत करणे व ‘भूमिगत’ गटार योजना निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने तांत्रिक सल्लागारपदी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नियुक्ती केली. ...

७० कोटींच्या थकीत कर वसुलीसाठी मनपाचे ३५ पथक  - Marathi News | 35 teams of Municipal Corporation for recovery of Rs 70 crore | Latest akola News at Lokmat.com

अकोला :७० कोटींच्या थकीत कर वसुलीसाठी मनपाचे ३५ पथक 

अकोला: अकोलेकरांवर थकीत असलेल्या ७० कोटींच्या थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेने ३५ पथकांचे गठन केले असून, हे पथक शनिवारपासून कार्यान्वित होत आहे. ...

महावितरण, सर्वोपचारमधील निवासस्थानांचा पाणीपुरवठा बंद - Marathi News | Water supply to the homes of Mahavitaran and govt hospital quarters closed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महावितरण, सर्वोपचारमधील निवासस्थानांचा पाणीपुरवठा बंद

अकोला: एक-दोन हजार रुपये नव्हे तर तब्बल १० लक्ष ५४ हजार रुपये एवढ्या मोठ्या रकमेची पाणीपट्टी जमा करण्यास चालढकल करणाऱ्या महावितरण, महापारेषणसह सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाला गुरुवारी महापालिका प्रशासनाने जोरदार झटका दिला. ...

घनकचऱ्याचे नियोजन कागदावर; निविदेची प्रतीक्षा - Marathi News | garbage disposal planning on paper; Waiting for tender | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घनकचऱ्याचे नियोजन कागदावर; निविदेची प्रतीक्षा

अकोला: घनकचºयाचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशातून राज्य शासनाने नुकताच सुधारित प्रकल्प अहवाल मंजूर करीत शहरासाठी ४५ कोटी ३५ लक्ष रुपये निधी मंजूर केला. ...

‘जिओ टॅगिंग’ला विलंब; कोट्यवधींची देयके खोळंबली! - Marathi News | Delay to 'Geo tagging'; Billions of bill payments! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘जिओ टॅगिंग’ला विलंब; कोट्यवधींची देयके खोळंबली!

अकोला: महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी बांधकाम विभागामार्फत केलेल्या विकास कामांचे देयक अदा करण्यापूर्वी संबंधित कामांची ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे तपासणी करण्यासह ‘जिओ टॅगिंग’करण्याचा निर्णय घेत संबंधित कंत्राटी कर्मचाºयाला निर्देश दिले. ...

निकषांना ठेंगा; मोठी उमरी रस्त्याचे काम दर्जाहीन - Marathi News | Standards will apply; The road to the big road is idle | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निकषांना ठेंगा; मोठी उमरी रस्त्याचे काम दर्जाहीन

अकोला: प्रभाग क्रमांक ४ अंतर्गत येणाऱ्या मोठी उमरी भागातील रेल्वेगेट ते गुडधीपर्यंत निर्माणाधीन डांबरी रस्त्याचे काम अत्यंत दर्जाहीन होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कंत्राटदाराने निकष-नियम धाब्यावर बसवत रस्त्याचे काम सुरू ...

मनपासमोर आव्हान; ५३ दिवसांत ७२ कोटींचा टॅक्स वसुलीचे उद्दिष्ट - Marathi News | Challenge of 72 crore tax recovery in 53 days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपासमोर आव्हान; ५३ दिवसांत ७२ कोटींचा टॅक्स वसुलीचे उद्दिष्ट

कारवाईचे नियोजन केवळ कागदावर राहत असल्याने मालमत्ता कर वसुली विभागासमोर पुढील ५३ दिवसांत ७२ कोटींच्या टॅक्स वसुलीचे आव्हान ठाकले आहे. ...