लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

५३ कोचिंग क्लासेस, ११ होस्टेल्सला अग्निशामक दलाची नोटीस - Marathi News |  Fire Brigade Notice to 53 Coaching Classes, 11 Hostels | Latest akola News at Lokmat.com

अकोला :५३ कोचिंग क्लासेस, ११ होस्टेल्सला अग्निशामक दलाची नोटीस

अकोला: शहरातील ५३ कोचिंग क्लासेस आणि ११ विद्यार्थ्यांच्या होस्टेल्सला अकोला महापालिकेच्या अग्निशामक दलाने नोटीस बजावली आहे. आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनेसंबंधी ही नोटीस पाठविण्यात आली आहे. ...

मतदानाच्या दिवशी दिव्यांगांसाठी महापालिकेचा मदतीचा हात - Marathi News | Municipal corporation's help hand for disable persons | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मतदानाच्या दिवशी दिव्यांगांसाठी महापालिकेचा मदतीचा हात

वैद्यकीय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सोमवारी मनपाच्या आवारात मदत कक्षाचे गठन करण्यात आले आहे. ...

वास्तुविशारदांच्या निवड प्रक्रियेकडे महापालिकांची पाठ - Marathi News | Municipal Corporations not intrested in selection of architect | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वास्तुविशारदांच्या निवड प्रक्रियेकडे महापालिकांची पाठ

महापालिकांनी वास्तुविशारदांची नियुक्ती केली नसल्याचे चित्र आहे. ...

‘ईईएसएल’सोबत करार; महापालिकेच्या डोक्याला ताप - Marathi News | Agreement with EESL become headache for Municipal corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘ईईएसएल’सोबत करार; महापालिकेच्या डोक्याला ताप

मागील महिनाभरापासून पथदिवे लावण्यासाठी कंपनीकडे पुरेशा प्रमाणात कुशल मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे चित्र समोर आले आहे. ...

अकोला महापालिकेने सोशल मीडिया सेल गुंडाळला! - Marathi News | Akola municipal wind-up Social Media Cell! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला महापालिकेने सोशल मीडिया सेल गुंडाळला!

सोशल मीडिया सेल मनपाने गुंडाळला असून, प्रशासकीय माहितीपेक्षा बिनकामाच्या संदेशाची देवाण-घेवाण संबंधित कंत्राटी कर्मचाºयाला भोवल्याचे बोलल्या जात आहे. ...

लघु व्यावसायिक, फेरीवाल्यांकडून मनपाच्या हातावर तुरी - Marathi News |  Small businessmen, hawkers betrayed akola municipality | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लघु व्यावसायिक, फेरीवाल्यांकडून मनपाच्या हातावर तुरी

अकोला: मुख्य रस्त्यांवरील लघू व्यावसायिक व फेरीवाल्यांना गणेश घाटावर पर्यायी जागा देण्याचा महापालिकेचा प्रयोग सपशेल फसला. ...

बालवाड्यांच्या मुद्यावरून महापालिका द्विधा मन:स्थितीत - Marathi News | On the issue kindergarten Akola municipality in confusion | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बालवाड्यांच्या मुद्यावरून महापालिका द्विधा मन:स्थितीत

अकोला: महापालिका शाळेतील बालवाड्या बंद करून त्याऐवजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या अखत्यारित असलेल्या अंगणवाड्यांचे मनपा शाळांमध्ये स्थानांतरण करण्याचा बाल विकास विभागाच्या आयुक्तांचा प्रस्ताव कधीचाच हवेत विरला. ...

अकोलेकरांना आता दर चौथ्या दिवशी पाणीपुरवठा - Marathi News | Now water supply to Akolekar every fourth day | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोलेकरांना आता दर चौथ्या दिवशी पाणीपुरवठा

अकोला: विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याच्या मुद्यावर मनपाच्या जलप्रदाय विभागाने सोमवारी भूमिका स्पष्ट केली. पिवळ््या रंगाच्या पाणीपुरवठ्याची समस्या निकाली काढल्या जात असून, संपूर्ण शहराला दर चौथ्या दिवशी पाणीपुरवठा केला जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आल ...