लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन ; अकोलेकरांनो, पाणी जपूनच वापरा! - Marathi News | Rapid evaporation of water; Citizens have to use water | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन ; अकोलेकरांनो, पाणी जपूनच वापरा!

महानच्या धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असला तरी उन्हाची तीव्रता लक्षात घेता पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. ही बाब लक्षात घेता अकोलकरांनी पाण्याचा जपून वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. ...

पाणी पुरवठा दूषित नाही; प्रयोगशाळेचा अहवाल - Marathi News |  Water supply is not contaminated; Laboratory Report | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणी पुरवठा दूषित नाही; प्रयोगशाळेचा अहवाल

अकोला: अकोलेकरांना होणारा पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा दूषित नसल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला आहे. ...

शिक्षकांच्या बदल्यांसाठी नगरसेवकांची ‘सेटिंग’ - Marathi News |  Corporators' setting for transfers of teachers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिक्षकांच्या बदल्यांसाठी नगरसेवकांची ‘सेटिंग’

मर्जीतल्या शिक्षकांच्या बदलीसाठी काही पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी शिक्षण विभागात ‘सेटिंग’ सुरू केली असून, अनेकांनी पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे. ...

...तर अधिकाऱ्यांना पिवळ््या रंगाचे पाणी पाजणार - शिवसेनेचा इशारा  - Marathi News |  ... the officials will drink yellow water - Shiv Sena's warning | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...तर अधिकाऱ्यांना पिवळ््या रंगाचे पाणी पाजणार - शिवसेनेचा इशारा 

अकोला: ऐन उन्हाळ््याच्या दिवसांत शहरवासीयांना पिवळ््या रंगाचा गढूळ पाणीपुरवठा करणाऱ्या मनपाच्या जलप्रदाय विभागाने अवघ्या दोन दिवसांत पाण्यावर तातडीने प्रक्रिया न केल्यास हेच पाणी संबंधित अधिकाऱ्यांना पाजणार असल्याचा सज्जड इशारा सोमवारी शिवसेना आमदार ...

महापालिकेच्या राजकारणातही युतीचा विचार व्हावा! ; समन्वय बैठकीत सेना-भाजपची भावना - Marathi News | Alliance should be considered in the municipal politics | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेच्या राजकारणातही युतीचा विचार व्हावा! ; समन्वय बैठकीत सेना-भाजपची भावना

युती केवळ लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीपुरती कायम न ठेवता महापालिकेच्या राजकारणातही युतीचा विचार व्हावा, अशी भावना महायुतीच्या समन्वय बैठकीत शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी व्यक्त केली. ...

वर्षभरात १०५ कोटींपैकी केवळ ४३ कोटी रुपयांचा कर वसूल - Marathi News | Only Rs. 43 crores tax collected from 105 crores during the year | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वर्षभरात १०५ कोटींपैकी केवळ ४३ कोटी रुपयांचा कर वसूल

३१ मार्चपर्यंत अकोलेकरांकडे थकबाकी असलेल्या १०५ कोटींपैकी केवळ ४३ कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. ...

अकोलेकरांना पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा; जलशुद्धीकरण प्रकल्पावर प्रश्नचिन्ह - Marathi News | Polluted water supply in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोलेकरांना पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा; जलशुद्धीकरण प्रकल्पावर प्रश्नचिन्ह

अकोला: मागील काही दिवसांपासून अकोलेकरांना पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

अकोला मनपाने गाठला ४१ टक्के कर वसुलीचा आकडा! - Marathi News | Akola municipal corporation reached 41 percent tax collection | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मनपाने गाठला ४१ टक्के कर वसुलीचा आकडा!

महापालिकेने २९ मार्च रोजी एक दिवसात एक कोटीची वसुली केल्याची माहितीही सूत्रांनी दिली. ...