लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

वीज बचतीला ठेंगा; एलईडीच्या झगमगाटावर उधळपट्टी - Marathi News | Municipal corporation spent lot on the blaze of the LED | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वीज बचतीला ठेंगा; एलईडीच्या झगमगाटावर उधळपट्टी

शहरात अवघ्या १५ ते २० फूट अंतरावर चक्क तीन-तीन एलईडी लाइट उभारण्याचा प्रताप ‘ईईएसएल’कंपनीकडून होत असताना ही अनावश्यक उधळपट्टी कशासाठी, असा सवाल सुज्ञ अकोलेकर विचारू लागले आहेत. ...

नाले, गटारे तुंबली; क्षेत्रीय अधिकारी,आरोग्य निरीक्षक झोपेत - Marathi News | Drains, gutters choke-up; Regional Officer, Health Inspector not aware | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नाले, गटारे तुंबली; क्षेत्रीय अधिकारी,आरोग्य निरीक्षक झोपेत

अकोला: शहरातील नाले-गटारांची साफसफाईच होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ...

वृक्ष लागवडीच्या पूर्वतयारीसाठी मनपाला मुहूर्त सापडेना - Marathi News | For the preparation of tree plantation, the municipality could not find a Muhurta | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वृक्ष लागवडीच्या पूर्वतयारीसाठी मनपाला मुहूर्त सापडेना

अकोला: महापालिकेच्या स्तरावर दरवर्षी ऐन पावसाळ््याच्या तोंडावर वृक्ष लागवडीचे नियोजन केले जाते. त्यामुळे वृक्ष लागवडीसाठी पुरेसा अवधी मिळत नसल्याची लंगडी सबब प्रशासकीय यंत्रणेकडून समोर केली जाते. ...

भूमिगत गटार योजना; सांडपाण्याचे शुद्धीकरण करून पिकांना वापरणार! - Marathi News | Underground sewer scheme; Cleanse the sewage and use it for the crops! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भूमिगत गटार योजना; सांडपाण्याचे शुद्धीकरण करून पिकांना वापरणार!

अकोला: महापालिका प्रशासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या भूमिगत गटार योजनेतील सात एमएलडीच्या सीवरेज ट्रीटमेन्ट प्लांट (मलनिस्सारण प्रक्रिया)च्या बांधकामाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात सुरुवात करण्यात आली आहे. ...

जलप्रदाय, बांधकाम विभागातील प्रलंबित कामे निकाली काढा! - Marathi News | Water works, remove pending works in the construction department! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जलप्रदाय, बांधकाम विभागातील प्रलंबित कामे निकाली काढा!

कंत्राटदारांची थकीत देयके अदा करण्यासोबतच बांधकाम विभागातील प्रलंबित कामे निकाली काढण्याचे निर्देश सोमवारी महापौर विजय अग्रवाल यांनी दिले. ...

‘बीपीएमएस’ प्रणालीत तांत्रिक दोष; महापालिका त्रस्त - Marathi News | Technical fault in 'BPMS' system; The municipality plagued | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘बीपीएमएस’ प्रणालीत तांत्रिक दोष; महापालिका त्रस्त

अवघ्या तीन महिन्यांतच या प्रणालीमध्ये तांत्रिक दोष असल्याचे समोर आले असून, राज्यातील महापालिकांसह नगर परिषद, नगरपालिका हैराण झाल्याचे चित्र आहे. ...

कला शिक्षकांच्या नियुक्तीसाठी मनपात हालचाली - Marathi News | Movement for the appointment of art teachers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कला शिक्षकांच्या नियुक्तीसाठी मनपात हालचाली

अकोला: महापालिकेच्या शिक्षण विभागात कार्यरत अस्थायी नऊ कला शिक्षकांना मनपा प्रशासनाने बडतर्फ केले होते. यापैकी सात बडतर्फ शिक्षकांनी शिक्षण विभागात पुनर्नियुक्तीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ...

१३६ कोटींतून होणार शिवणी ते जुना बाळापूर नाक्यापर्यंत सिमेंट रस्ता! - Marathi News | Shivni to Old Balapur cement road will done from fund of 136 crores | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१३६ कोटींतून होणार शिवणी ते जुना बाळापूर नाक्यापर्यंत सिमेंट रस्ता!

१३६ कोटी रुपयांतून निर्माण होणाºया या रस्त्याचा कार्यादेश (नियुक्ती आदेश) लवकरच जारी केला जाणार आहे. ...