लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

रस्त्याला खोळंबा; स्थानिकांच्या विरोधासमोर भाजपा हतबल - Marathi News | road work; akola citizen aggresive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रस्त्याला खोळंबा; स्थानिकांच्या विरोधासमोर भाजपा हतबल

अकोला: स्वत:ची वाहने उभी करण्यासाठी चक्क रस्त्याची जागा हवी, अशी अप्रत्यक्ष मागणी करीत जिल्हा परिषद ते पंचायत समितीपर्यंतच्या स्थानिक रहिवाशांनी रस्ता रुंदीकरणाला खोळंबा घातला आहे. ...

महापालिका विस्कळीत; भाजपाला आश्वासनांचा विसर - Marathi News | Disrupted municipality; BJP forgets the assurances | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिका विस्कळीत; भाजपाला आश्वासनांचा विसर

अकोला: विकासाची कामे करण्यासाठी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा दुवा महत्त्वाचा ठरतो. आज रोजी महापालिकेत एकहाती सत्ता असणाºया भाजपाच्या कार्यकाळात मनपाची गाडी रुळावरून घसरली आहे. ...

सिमेंट मार्ग बांधकामाने केला अग्निशमन कार्यालयाचा खोळंबा! - Marathi News | Fire brigade office aproach road stopped by cement road works in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सिमेंट मार्ग बांधकामाने केला अग्निशमन कार्यालयाचा खोळंबा!

तब्बल सहा महिन्यांपासून खोदून ठेवलेल्या या कामामुळे मनपाच्या अग्निशमन कार्यालयाच्या कामात खोळंबा निर्माण झाला आहे. ...

घनकचऱ्याचा ‘डीपीआर’ खोळंबला; सत्ताधारी, प्रशासनात समन्वयाचा अभाव - Marathi News | waste management 'DPR' pending in akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घनकचऱ्याचा ‘डीपीआर’ खोळंबला; सत्ताधारी, प्रशासनात समन्वयाचा अभाव

मागील अनेक महिन्यांपासून घनकचºयाचा ‘डीपीआर’ खोळंबला असून, या मुद्यावर प्रशासन व सत्ताधाºयांमध्ये आपसात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. ...

अत्याधुनिक स्वच्छतागृहांसाठी मुहूर्त सापडेना! - Marathi News | Finding a Muhurat for modern toilets in akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अत्याधुनिक स्वच्छतागृहांसाठी मुहूर्त सापडेना!

महापौर विजय अग्रवाल जिल्हा प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करीत असले तरी स्वच्छतागृह उभारणीचा नेमका मुहूर्त कधी निघणार, असा सवाल अकोलेकर उपस्थित करू लागले आहेत. ...

शासन मेहरबान; एलईडीच्या करारासाठी १९ कोटींचा मार्ग मोकळा - Marathi News | pawing way for 19 crores for the contract of LED | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शासन मेहरबान; एलईडीच्या करारासाठी १९ कोटींचा मार्ग मोकळा

राज्य शासनाने चौदाव्या वित्त आयोगातून या संपूर्ण रकमेची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा ठराव घेऊन शासनाकडे सादर करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले आहेत. ...

अवघ्या तीन हजार रुपयांसाठी अकोलेकर तहानलेले - Marathi News | Akola thirsty for only 3 thousand rupees | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवघ्या तीन हजार रुपयांसाठी अकोलेकर तहानलेले

अकोला: ‘अमृत’ योजनेंतर्गत न्यू तापडिया नगर, खरप, डुबे वाडी, पंचशील नगरपर्यंत जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी रेल्वे मार्ग ओलांडण्याची गरज निर्माण झाली आहे. ...

सणासुदीच्या काळात शहरात कचऱ्याचे ढीग; महापालिका झोपेत - Marathi News |  During the festivities, the garbage dump in the city; Sleep in the municipality | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सणासुदीच्या काळात शहरात कचऱ्याचे ढीग; महापालिका झोपेत

अकोला: दिवाळीच्या दिवसांत शहरात सर्वत्र कचºयाचे ढीग साचल्याचे चित्र दिसून येत आहे. महापालिकेच्या कामचुकार आरोग्य निरीक्षकांमुळे अकोलेकरांना नाक मुठीत घेऊन चालण्याची वेळ आली आहे. ...