लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

मनपा विरोधी पक्षनेत्यांच्या अपात्रतेचा ठराव शासनाकडे! - Marathi News | Opposition Leader's disqualification proposal submited | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपा विरोधी पक्षनेत्यांच्या अपात्रतेचा ठराव शासनाकडे!

अकोला: महापालिकेच्या सभागृहात गदारोळ घातल्याप्रकरणी सत्ताधारी भाजपने विरोधी पक्षनेता तथा काँग्रेसचे गटनेता साजिद खान पठाण यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्याचा प्रस्ताव ५ नोव्हेंबर रोजीच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता. ...

शौचालयांचे ‘जिओ टॅगिंग’नाही; कोट्यवधींचा घोळ - Marathi News | Toilets dont have geo tagging';scam of crores in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शौचालयांचे ‘जिओ टॅगिंग’नाही; कोट्यवधींचा घोळ

अकोला: ‘स्वच्छ भारत’अभियान अंतर्गत वैयक्तिक शौचालयांची उभारणी करताना ‘जिओ टॅगिंग’ला पायदळी तुडवित केंद्र व राज्य शासनाच्या सर्व निकष, नियमांची ऐशीतैशी केल्याचा धक्कादायक प्रकार अकोला महापालिकेत उजेडात आला आहे. ...

 रस्ते कामांचा अहवाल मनपा आयुक्त, अधीक्षक अभियंत्यांकडे! - Marathi News | Report of road work, Municipal Commissioner, superintending engineers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला : रस्ते कामांचा अहवाल मनपा आयुक्त, अधीक्षक अभियंत्यांकडे!

अकोला : शहरातील सहा काँक्रिट रस्ते कामांच्या सामाजिक आणि तांत्रिक अंकेक्षण (सोशल आॅडिट) अहवालात सहाही रस्ते कामांचा दर्जा अत्यंत ... ...

साफसफाई, कचऱ्यावर कोट्यवधींची उधळण; समस्या ‘जैसे थे’ - Marathi News | Too much spent on waste management; The problem as it is | Latest akola News at Lokmat.com

अकोला :साफसफाई, कचऱ्यावर कोट्यवधींची उधळण; समस्या ‘जैसे थे’

अकोला: घंटागाडीद्वारे घरोघरी जाऊन जमा होणारा कचरा व दैनंदिन साफसफाईच्या माध्यमातून कचºयाची समस्या निकाली काढल्याचा प्रशासनासह सत्ताधारी भाजपकडून दावा केला जात असतानाच दुसरीकडे मुख्य रस्त्यांलगत घाण व कचºयाचे किळसवाणे चित्र पाहावयास मिळत आहे. ...

अकोला महापालिकेची कचरा विलगीकरणाकडे पाठ - Marathi News | Akola Municipal Corporation neglected toward waste management | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला महापालिकेची कचरा विलगीकरणाकडे पाठ

अकोला : स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यात राबविल्या जाणाºया स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत कचºयाचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेकडे ... ...

निधीचा पूर; पण विकास कामांना भ्रष्टाचाराची वाळवी - Marathi News | Flood of funds; But corruption in development works | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निधीचा पूर; पण विकास कामांना भ्रष्टाचाराची वाळवी

अधिकारी, अभियंते व कंत्राटदारांनी संगनमताने हात ओले केल्यामुळे शहरातील विकास कामांना भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याचे चित्र आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

सिमेंट रस्त्यात घोळ; कारवाईसाठी भाजपाला मुहूर्त सापडेना! - Marathi News | Cement road scam; BJP can not find Muhurat for action! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सिमेंट रस्त्यात घोळ; कारवाईसाठी भाजपाला मुहूर्त सापडेना!

अकोला: शहरातील सिमेंट रस्त्यांची वाट लावणाºया महापालिकेच्या अधिकारी-अभियंत्यांसह दोषी आढळून आलेल्या कंत्राटदारावर नियमानुसार कारवाई करण्याचा छातीठोकपणे दावा करणाºया महापौर विजय अग्रवाल यांना अद्यापही विशेष सभेचा मुहूर्त सापडला नसल्याचे चित्र आहे. ...

गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाचे काम ठप्प - Marathi News |  The work of widening of Gorakshan road stopped | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाचे काम ठप्प

महापारेषण कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण रखडले असून, त्यावर महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपला तोडगा सापडत नसल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...