लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका, मराठी बातम्या

Akola municipal corporation, Latest Marathi News

आता मोठ्या निवासी इमारतींना दहा टक्के कर आकारणी - Marathi News | Now ten percent taxation to big residential buildings | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता मोठ्या निवासी इमारतींना दहा टक्के कर आकारणी

शासनाच्या निर्देशानुसार मनपाने मोठ्या निवासी इमारतींवर ‘कर योग्य मूल्या’च्या दहा टक्के इतक्या रकमेची आकारणी केली आहे. ...

‘फ्लायओव्हर’च्या आड येणाऱ्या वृक्षांचे होणार सर्वेक्षण! - Marathi News | Survey of Trees which wiil be abstacle in Flyover bridge cunstruction | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘फ्लायओव्हर’च्या आड येणाऱ्या वृक्षांचे होणार सर्वेक्षण!

ही झाडे बांधकामामध्ये अडथळा ठरणार असल्यामुळे ही कशी हटवावी, याबाबत मंगळवारी महापालिकेत वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत मंथन करण्यात आले ...

अमृत योजनेच्या मुद्यावर भाजप-सेना सदस्यांमध्ये जुंपली! - Marathi News |  BJP-Shivsena corporators get verbal in Municipal Standing committee miting | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमृत योजनेच्या मुद्यावर भाजप-सेना सदस्यांमध्ये जुंपली!

शिवसेना सदस्याने आक्रमक भूमिका घेतल्याने, स्थायी समिती सभापती आणि या सदस्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. ...

अकोला शहर बससेवेच्या १५ बस जप्त - Marathi News | 15 buses of Akola city bus service seized by authority | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहर बससेवेच्या १५ बस जप्त

अकोला : शहर बससेवेसाठी कंत्राट दिलेल्या श्रीकृपा ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी ज्या बँकेकडून कर्ज घेऊन १५ बस खरेदी केल्या होत्या, त्याची नियमित परतफेड न केल्याने या बस बँकेने सोमवारी जप्त केल्या आहेत. ...

चार शिकवणी वर्गांना महापालिकेने लावले ‘सील’! - Marathi News | Municipal corporation has sealed four coaching classes! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चार शिकवणी वर्गांना महापालिकेने लावले ‘सील’!

अकोला : सुरत येथील एका शिकवणी वर्गाच्या वरच्या मजल्यावर आग लागल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले होते. ...

अकोला शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद - Marathi News |  Water supply in Akola city will remain closed for two days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद

शहरातील काही भागातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे. ...

रस्त्यावर बांधकाम साहित्य; नोटीस जारी करा! - Marathi News |  Road construction materials; Issue Notice! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रस्त्यावर बांधकाम साहित्य; नोटीस जारी करा!

संबंधित मालमत्ताधारकांना नोटीस बजावून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची सूचना महापौरांनी केली आहे. ...

शहर बस वाहतूक सेवा ठप्प; दुसऱ्या दिवशीही तोडगा नाहीच! - Marathi News | City bus traffic service jam; No solution in the next day! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शहर बस वाहतूक सेवा ठप्प; दुसऱ्या दिवशीही तोडगा नाहीच!

अकोला : उत्पन्न कमी अन् खर्च जास्त होत असल्याच्या सबबीखाली शहर बस वाहतूक सेवा दुसºया दिवशीही ठप्प पडल्याचे दिसून ... ...