लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका, मराठी बातम्या

Akola municipal corporation, Latest Marathi News

युतीचा धर्म निभावताना शिवसेनेची कोंडी; ‘टॅक्स’प्रकरणी साधली चुप्पी - Marathi News | Shiv Sena , bjp politics over Tax hike in Akola municipal corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :युतीचा धर्म निभावताना शिवसेनेची कोंडी; ‘टॅक्स’प्रकरणी साधली चुप्पी

गटनेता राजेश मिश्रा यांच्यासह सेनेच्या सर्व नगरसेवकांनी विविध आंदोलनांच्या माध्यमातून भाजपची सर्वच पातळीवर कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. ...

अकोला मनपाच्या लाचखोर अधिकाऱ्याला अटक - Marathi News | Akola municipal corporation officer arrested for taking bribe | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मनपाच्या लाचखोर अधिकाऱ्याला अटक

एका हॉटेलचे अतिक्रमण न काढण्यासाठी घनबहादूर याने सुमारे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ...

अकोला मनपाची सुधारित करवाढ नियमबाह्य! - Marathi News |  Akola municipal corporation amended taxation rules not Valid - Highcourt | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मनपाची सुधारित करवाढ नियमबाह्य!

हायकोर्टाचा निर्णय सर्वसामान्य अकोलेकरांसाठी दिलासादायक ठरणारा आहे. ...

पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला २७ जणांना चावा; महापालिका झोपेत - Marathi News | The bitching dog bites 27 people in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला २७ जणांना चावा; महापालिका झोपेत

पिसाळलेल्या कुत्र्याने तीन वर्षांच्या चिमुकल्यासह २७ जणांचे लचके तोडल्यानंतरही महापालिकेचा कोंडवाडा विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याची परिस्थिती आहे. ...

मनपाच्या रांगोळी स्पर्धेकडे अकोलेकरांची पाठ - Marathi News | Akolekar's back to Rangoli tournament | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाच्या रांगोळी स्पर्धेकडे अकोलेकरांची पाठ

रांगोळी स्पर्धेकडे अकोलेकरांनी तर सोडाच, खुद्द मनपाचे कर्मचारी व त्यांच्या नातेवाइकांनीसुद्धा पाठ फिरविल्याचे समोर आले आहे. ...

लोकप्रतिनिधींचे फलक कायमच; मनपासह भाजप कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष - Marathi News | Posters remain in akola city; Neglect of Municipality | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लोकप्रतिनिधींचे फलक कायमच; मनपासह भाजप कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष

शहरातील काही भागात लोकप्रतिनिधींचे फलक अद्यापही कायमच उघडे असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ...

ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचे  निर्देश - Marathi News | Instructions for making compost fertilizer from wet waste | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचे  निर्देश

कचºयावर प्रक्रिया करणारे प्रकल्प न उभारणाºया महापालिकांचे अनुदान बंद करण्याचा इशारा नगर विकास विभागाने दिला आहे. ...

प्लास्टिक पिशव्यांची निर्मिती; निरीक्षक अनभिज्ञ - Marathi News | Manufacture of plastic bags; Inspector ignorant | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्लास्टिक पिशव्यांची निर्मिती; निरीक्षक अनभिज्ञ

आरोग्य व स्वच्छता विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष का करीत आहेत, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ...