लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, व्हिडिओ

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
Ajit Pawarनी Nilam Gorheची समजूत काढली - Marathi News | Ajit Pawar made Nilam Gorhe understand | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Ajit Pawarनी Nilam Gorheची समजूत काढली

...

अजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा - Marathi News | I want to see Ajit Dada Pawar as the Chief Minister | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा

...

१५वर्ष सत्तेत असूनही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का नाही? - Marathi News | Why is the NCP not the Chief Minister despite being in power for 15 years? | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :१५वर्ष सत्तेत असूनही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का नाही?

...

आमदारांना कार खरेदी करण्यासाठी ३० लाख रूपये - Marathi News | MLA to buy a car for Rs | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :आमदारांना कार खरेदी करण्यासाठी ३० लाख रूपये

...

अजित पवार म्हणतात चांदा आणि बांदा यांचाच विकास झाला, राज्याचा नाही - Marathi News | Ajit Pawar says Chanda and Banda developed only, not the state | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार म्हणतात चांदा आणि बांदा यांचाच विकास झाला, राज्याचा नाही

...

परमबीर सिंग आयुक्तपदी येण्यासाठी पवारांचा हात - Marathi News | Pawar's hand to come to Parambir Singh Commissioner | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :परमबीर सिंग आयुक्तपदी येण्यासाठी पवारांचा हात

...

म्हणून मराठा आंदोलकांच्या प्रश्नावर निर्णय होत नाही - Marathi News | Therefore, the decision of the Maratha agitators is not decided | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :म्हणून मराठा आंदोलकांच्या प्रश्नावर निर्णय होत नाही

...

अजित पवार अधिकाऱ्यांवर संतप्त - Marathi News | Ajit Pawar angry over the officers | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :अजित पवार अधिकाऱ्यांवर संतप्त

...