Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
Ajit pawar News: गेल्यावर्षीही पक्ष फुटल्यावर भाऊबीज साजरी झाली होती. परंतू, यंदा अजित पवार सुप्रिया सुळेंकडे भाऊबीजेला येणार का, असा प्रश्न विचारला जात होता. ...
मुंब्रा येथील सभेत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांसह समर्थक आमदारांवर जोरदार टीका केली. त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. त्यात पुन्हा आव्हाडांनी अजित पवारांना डिवचलं आहे. ...
अजित पवार खरे मर्द असते तर त्यांनी स्वत:चा पक्ष काढला असता, ते पाकिटमार असून त्यांच्यासोबत गेलेले पाकिटमारांची टोळी आहे अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर केली. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली २६ तारखेला महाविकास आघाडीच सरकार स्थापन झालेले दिसेल, असा मोठा दावा संजय राऊतांनी केला आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आज बारामतीमध्ये पवार कुटुंबीयांचा पाडवा मोठ्या उत्साहात पार पडला. या वर्षी पवार कुटुंबीयांचा दोन ठिकाणी पाडवा कार्यक्रम पहायाला मिळाले. ...