लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
पुण्यात बहुतांश ठिकाणी बंडखोरी; २१ पैकी ८ मतदारसंघांत खरी लढत पवार विरुद्ध पवारच होणार - Marathi News | Rebellion in most places in Pune; In 8 out of 21 constituencies, the real fight will be between Pawar and Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बहुतांश ठिकाणी बंडखोरी; २१ पैकी ८ मतदारसंघांत खरी लढत पवार विरुद्ध पवारच होणार

बारामतीमधील लढत ही केवळ जिल्हा किंवा राज्यासाठी नाही, तर सर्वच राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय प्रमुखांचे लक्ष असणारी निवडणूक ठरेल ...

आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार! - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Mahayuti campaign starts from today; the first rally will be in Kolhapur, the Chief Minister along with both the Deputy Chief Ministers will be present! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!

Maharashtra Assembly Election 2024 : बावडा रोडवरील मेरी वेदर मैदानावर महायुतीच्या महाराष्ट्रातील प्रचाराचा प्रारंभ सायंकाळी पाच वाजता होणार आहे. ...

बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Baramati political temperature will increase Sharad Pawar rally to support yugendra pawar vs ajit pawar Meeting in 6 places today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!

शरद पवार हे आज बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात चार तर शहरात दोन ठिकाणी सभा घेणार आहेत. ...

राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - MNS chief Raj Thackeray criticizes Ajit Pawar, Eknath Shinde for party split | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले

कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे मनसे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा पार पडली.  ...

Chinchwad Vidhan Sabha: चिंचवडमध्ये बंड शमलं; नाना काटेंची माघार, चिंचवडमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी - Marathi News | Mutiny in Chinchwad subdued; Retreat of various forks, Mahayuti vs Mahavikas Aghadi in Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमध्ये बंड शमलं; नाना काटेंची माघार, चिंचवडमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी

चिंचवडमध्ये महायुतीची डोकेदुखी संपली, आगामी विधानसभेत तिरंगी ऐवजी दुरंगी लढत होणार ...

निकालानंतर अजित पवार भाजपाबरोबरच असतील, हे सांगणे कठीण; नवाब मलिक यांच्या दाव्याने खळबळ - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp ajit pawar group leader nawab malik made big claims about bjp and sharad pawar and eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकालानंतर अजित पवार भाजपाबरोबरच असतील, हे सांगणे कठीण; नवाब मलिक यांच्या दाव्याने खळबळ

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नाही आणि कुणीही कायमचा मित्र नाही. परिस्थिती बदलत राहते. शत्रू मित्र होतात, मित्र शत्रू होतात, असे सूचक विधान करण्यात आले. ...

'सिंचन घोटाळ्याची' फाईल दाखवून फडणवीसांकडूनच महाराष्ट्राशी गद्दारी, गुन्हा दाखल करा; सुप्रिया सुळेंची मागणी - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 The then Chief Minister Devendra Fadnavis betrayed Maharashtra by showing the Rs 70,000 crore irrigation scam file says Supriya Sule | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'सिंचन घोटाळ्याची' फाईल दाखवून फडणवीसांकडूनच महाराष्ट्राशी गद्दारी, गुन्हा दाखल करा; सुप्रिया सुळेंची मागणी

दिल्लीच्या अदृश्य शक्तीला महाराष्ट्र घाबरणार नाही ...

महायुतीची डोकेदुखी वाढली; मुख्यमंत्री शिंदेंनी एबी फॉर्म दिलेले दोन उमेदवार गायब! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 The headache of the Grand Alliance increased; Two candidates given AB form by Chief Minister Shinde are not reachable | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महायुतीची डोकेदुखी वाढली; मुख्यमंत्री शिंदेंनी एबी फॉर्म दिलेले दोन उमेदवार गायब!

देवळाली आणि दिंडोरी या मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी एबी फॉर्म दिलेले दोन्ही उमेदवार कालपासून नॉट रिचेबल असल्याचे समजते. ...