लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या - Marathi News | Both deputy chief ministers in the election Who will get the honor of pandharpur Vitthals Mahapuja | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या

अवघ्या सात दिवसांवर कार्तिकी यात्रा आली तरी, देवाची शासकीय महापूजा कुणाच्या हस्ते करावी या संदर्भात विधि व न्याय विभागाकडून मार्गदर्शन लाभले नाही. ...

"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: MVA is the killer of development, a blow to Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात

Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीने अडीच वर्षात महाराष्ट्राच्या विकासात खोडा घालण्याचेच काम केले, ते सरकार म्हणजे विकासाचे मारेकरी होते, त्यांना पुन्हा सत्तेची संधी देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे झालेल ...

...त्यामुळे महाराष्ट्राची ‘जीएसटी’ बाबतची भूमिका मांडली जात नाही; शरद पवार यांचा अजित पवार यांच्यावर निशाणा - Marathi News | maharashtra assembly election ...therefore Maharashtra's position on 'GST' is not presented; Sharad Pawar targets Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...त्यामुळे महाराष्ट्राची ‘जीएसटी’ बाबतची भूमिका मांडली जात नाही; शरद पवार यांचा अजित पवार यांच्यावर निशाणा

बारामती व्यापारी महासंघ आणि दि मर्चंट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापारी परीसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ...

मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर - Marathi News | Maharashtra Assembly vidhan sabha Election : Raj Thackeray took a big decision in Maval constituency; Support for rebel candidate bapu Bhegade of Ajit Pawar group announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर

अजित पवारांच्या उमेदवाराविरोधात आता भाजपा आणि मनसेची ताकद उभी ठाकणार आहे.  ...

शिरूरमध्ये अजित पवार गटाच्या कटकेंचा शरद पवार गटाच्या पवारांना पाठिंबा; राजकीय घडामोडींना वेग - Marathi News | In Shirur Ajit Pawar group shantaram Katake support Sharad Pawar group ashok Pawar Speed up political events | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरमध्ये अजित पवार गटाच्या कटकेंचा शरद पवार गटाच्या पवारांना पाठिंबा; राजकीय घडामोडींना वेग

अजित पवार गटाचे खंदे समर्थक शांताराम कटके यांनी पाठिंबा दिल्याने अशोक पवार यांची ताकद वाढली ...

Pimpri Vidhan Sabha: पिंपरीत पवार विरुद्ध पवार लढत; दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने, लक्षवेधी निवडणूक - Marathi News | ajit pawar vs sharad pawar fight in Pimpri Both nationalists face each other eye-catching election | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Vidhan Sabha: पिंपरीत पवार विरुद्ध पवार लढत; दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने, लक्षवेधी निवडणूक

शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत आणि अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे यांच्यातच मुख्य लढत होणार ...

महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp ajit pawar group candidate nawab malik reaction over who will be the chief minister of the mahayuti come to power | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: शंभर टक्के इथून निवडून येणार आहे, असा दावा नवाब मलिकांनी केला. ...

अभिनेते भाऊ कदम यांनी हाती बांधले 'घड्याळ'? अजित पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण, मात्र... - Marathi News | Bhau Kadam Meet Ajit Pawar At Devagiri Residence Photo Viral On Social Media Will Be Star Campaigner For Ncp | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते भाऊ कदम यांनी हाती बांधले घड्याळ ? अजित पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण!

अभिनेते भाऊ कदम यांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेतली. ...