लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
वढू-तुळापूरला जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार; अजित पवारांची माहिती - Marathi News | A world class sambhaji maharaj monument will be built at Vadhu Tulapur Ajit Pawar's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वढू-तुळापूरला जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार; अजित पवारांची माहिती

वढू-तुळापूर येथे जागतिक दर्जाचे शंभूप्रेमींना अभिमान वाटेल असे स्मारक उभारून भावी पिढीला प्रेरणादायक ठरेल असे होईल ...

शिंदेसेना-राष्ट्रवादी तुपाशी, भाजप उपाशी! नाशिकमधील भाजप आमदारांमध्ये पसरली अस्वस्थता - Marathi News | BJP MLAs are uneasy over NCP and Shiv Sena MLAs getting positions of financial gain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंदेसेना-राष्ट्रवादी तुपाशी, भाजप उपाशी! नाशिकमधील भाजप आमदारांमध्ये पसरली अस्वस्थता

Nashik News: नाशिक जिल्ह्यांतील एकूण आमदारांपैकी भाजपाचे पाच, राष्ट्रवादीचे सात तर शिंदेसेनेचे दोन आमदार आहेत. ...

आमदारकीचे स्वप्न भंगल्याने पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी थंड; पदाधिकाऱ्यांबरोबर कार्यकर्तेही शांत - Marathi News | Ajit Pawar's nationalist party in Pune is cold after his dream of becoming an MLA is shattered; Along with the office bearers, the workers are also quiet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदारकीचे स्वप्न भंगल्याने पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी थंड; पदाधिकाऱ्यांबरोबर कार्यकर्तेही शांत

दोन सत्तेची पदे असतानाही शहरात त्याचा काहीच उपयोग होत नसल्याने पदाधिकारी विधानपरिषदेची आमदारकी पुणे शहराला मिळावी म्हणून आग्रही होते ...

एकनाथ शिंदेंचे मिशन टायगर जोरात; ठाण्यानंतरचा बालेकिल्ला असणाऱ्या पुण्यातून मोठी अपेक्षा - Marathi News | Eknath Shinde Mission Tiger in full swing Great expectations from Pune the stronghold after Thane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनाथ शिंदेंचे मिशन टायगर जोरात; ठाण्यानंतरचा बालेकिल्ला असणाऱ्या पुण्यातून मोठी अपेक्षा

राज्यात सत्तेत जवळ असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत वादंग होणार नाही याचीही काळजी शिंदे यांच्याकडून घेण्यात येत आहे ...

"३१ मार्चपूर्वी पीक कर्जाचे पैसे भरा"; अजित पवारांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, "बोलताना यांची जीभ..." - Marathi News | Congress Harshwardhan Sapkal has criticized Ajit Pawar statement on loan waiver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"३१ मार्चपूर्वी पीक कर्जाचे पैसे भरा"; अजित पवारांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, "बोलताना यांची जीभ..."

कर्जमाफीवरुन अजित पवार यांनी केलेल्या विधानावर काँग्रेसने टीका केली आहे. ...

पैसे घेऊन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे उपमुख्यमंत्र्यांनी टोचले कान - Marathi News | Pune news Deputy Chief Minister pierces the ears of officials who work for money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैसे घेऊन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे उपमुख्यमंत्र्यांनी टोचले कान

सातबारा नोंदीसाठी पैशाची मागणी केल्याची अजित पवारांकडे कार्यकर्त्याची तक्रार ...

आता ती परिस्थिती राहिली नाही; शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी पिककर्जाचे पैसे भरा, अजित पवार स्पष्टच बोलले - Marathi News | That situation is no longer there; Farmers should pay crop loans before March 31, Ajit Pawar said clearly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता ती परिस्थिती राहिली नाही; शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी पिककर्जाचे पैसे भरा, अजित पवार स्पष्टच बोलले

यंदा '७ लाख २० कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना, जवळपास ६५ हजार कोटी रुपये, वीज माफी, लाडकी बहीण योजनेसाठी तरतूद करावी लागली ...

पैशाची मागणी करताय, हे असले खपवून घेणार नाही; अजितदादांनी शासकीय कर्मचाऱ्यांना चांगलेच सुनावले - Marathi News | I will not tolerate this if you are demanding money Ajit pawar gave a stern warning to government employees in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैशाची मागणी करताय, हे असले खपवून घेणार नाही; अजितदादांनी शासकीय कर्मचाऱ्यांना चांगलेच सुनावले

साध्या कामासाठी जरी कुणी अधिकाऱ्याने पैसे मागितले तरी त्याचा बंदोबस्तच केला जाईल ...