लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिले समान अधिकार, आता फायली दोघांमार्फत जातील मुख्यमंत्र्यांकडे - Marathi News | Both Deputy Chief Ministers given equal powers, now files will go to the Chief Minister through both of them | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिले समान अधिकार, आता फायली दोघांमार्फत जातील मुख्यमंत्र्यांकडे

Mumbai News: सर्व प्रकारच्या फायली आता उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निर्णयार्थ जातील. स्वत: फडणवीस यांनी शिंदे यांना बळ देणारा हा निर्णय घेत दोन्ही उप ...

पालकमंत्री अजित पवार उद्या बीड दौऱ्यावर; धनंजय मुंडेही सोबत दिसणार - Marathi News | Guardian Minister Ajit Pawar to visit Beed tomorrow Dhananjay Munde will also be seen with him | Latest beed News at Lokmat.com

बीड :पालकमंत्री अजित पवार उद्या बीड दौऱ्यावर; धनंजय मुंडेही सोबत दिसणार

"धनंजय मुंडे हे पुन्हा सक्रिय होऊन पक्षवाढीसाठी काम करतील," असा विश्वास सुरज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. ...

राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांची पुण्यात दोन दिवसीय कार्यशाळा; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित - Marathi News | Two-day workshop for district collectors from across the state in Pune Chief Minister, Deputy Chief Minister to be present | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांची पुण्यात दोन दिवसीय कार्यशाळा; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

दोन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत महसूल अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रात राबविलेल्या योजनांचे सादरीकरण करणार ...

कऱ्हाडात काळी गुढी उभारून घोषणाबाजी, स्वाभिमानीचे आंदोलन; कर्जमाफी देणार नसल्याच्या वक्तव्याचा निषेध - Marathi News | Swabhimani protest by erecting a black gudi in Karad to protest against the statement that loan waiver will not be given | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाडात काळी गुढी उभारून घोषणाबाजी, स्वाभिमानीचे आंदोलन; कर्जमाफी देणार नसल्याच्या वक्तव्याचा निषेध

कऱ्हाड : शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नसल्याचे जाहीर वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी ... ...

“वचनभंग केला, नैतिकतेच्या मुद्द्यावर अजित पवारांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे”: संजय राऊत - Marathi News | thackeray group mp sanjay raut demands that deputy cm ajit pawar should resign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वचनभंग केला, नैतिकतेच्या मुद्द्यावर अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे”: संजय राऊत

Thackeray Group Sanjay Raut News: लाडक्या बहिणींची फसवणूक चालली आहे. शेतकऱ्यांना गंडवले जात आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ...

दादा, क्या हुआ तेरा वादा?... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा अजित पवारांना प्रश्न - Marathi News | what happened to your promise? Congress state president Harshvardhan Sapkal's question to Ajit Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दादा, क्या हुआ तेरा वादा?... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा अजित पवारांना प्रश्न

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, म्हणणाऱ्या अजित पवारांना हर्षवर्धन सपकाळांचा प्रश्न ...

शेतकऱ्यांना कर्जमाफी नाहीच; अजित पवारांनी केले ‘हात वर’ म्हणाले, आम्हाला... राज्यातील १३ कोटी जनतेचा विचार करावा लागतो - Marathi News | There is no loan waiver for farmers; Ajit Pawar raised his hands and said, we have to think about the 13 crore people of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना कर्जमाफी नाहीच; अजित पवारांनी केले ‘हात वर’ म्हणाले, आम्हाला...

No Loan Waiver For Farmers: शेतकऱ्यांना यंदा आणि पुढील वर्षी कर्जमाफी मिळणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानावरून स्पष्ट झाल्याने आता या मुद्द्यावर राजकारण तापले आहे. विरोधकांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. ...

‘अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हे स्वप्न, ते लवकरच पूर्ण होईल’; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना विश्वास - Marathi News | The dream of Ajit Pawar becoming the Chief Minister will soon be fulfilled Assembly Deputy Speaker Anna Bansode is confident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हे स्वप्न, ते लवकरच पूर्ण होईल’; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना विश्वास

विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार अण्णा बनसोडे यांचे शनिवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले. ...