लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
केवळ माझ्या भाषणाने राष्ट्रवादी वाढणार नाही - अजित पवार - Marathi News | Nationalist Congress Party will not grow just through my speech says Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :केवळ माझ्या भाषणाने राष्ट्रवादी वाढणार नाही - अजित पवार

इचलकरंजी : केवळ मी भाषण करून पक्ष वाढणार नाही. त्यासाठी मजबूत संघटन आणि सभासद नोंदणी वाढविणे गरजेचे आहे. कोल्हापूर ... ...

बारामतीत सगळे म्हणजे ६ च्या ६ उमेदवार शिंदेसेनेचे असायला हवेत; शरद सोनवणे स्पष्टच बोलले - Marathi News | In Baramati, all 6 candidates should be from Shinde Sena; Sharad Sonawane clearly spoke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत सगळे म्हणजे ६ च्या ६ उमेदवार शिंदेसेनेचे असायला हवेत; शरद सोनवणे स्पष्टच बोलले

आता काहीजण म्हणतात गुवाहाटीला आम्ही आलो व संघटना वाढवली. वाढवली म्हणता तर मग किती आमदार ते सांगा अशा शब्दांमध्ये सोनवणे यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला ...

पीक कर्जमाफी होणार की नाही? DCM अजित पवारांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले, “...तर निर्णय घेऊ” - Marathi News | deputy cm ajit pawar clearly spoke about will there be a crop loan waiver or not | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीक कर्जमाफी होणार की नाही? DCM अजित पवारांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले, “...तर निर्णय घेऊ”

Deputy CM Ajit Pawar News: शेतकरी कर्जमाफी मुद्द्यांवरून विरोधक सातत्याने महायुती सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. ...

Sangli Politics: चंद्रकांत पाटील यांनी संजयकाकांची भेट घेतली, भाजप 'घरवापसी'ची चर्चा रंगली - Marathi News | Discussions of BJP's return to home heat up as Guardian Minister Chandrakant Patil met Sanjaykaka Patil, who joined Ajit Pawar's faction in the assembly elections in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: चंद्रकांत पाटील यांनी संजयकाकांची भेट घेतली, भाजप 'घरवापसी'ची चर्चा रंगली

तासगाव : पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी गुरुवारी सकाळी ८ वाजता माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. ... ...

Kolhapur: तकलादू विकासकामे करू नका, अजित पवार यांनी बजावले  - Marathi News | Do not compromise on the quality and standard of development works going on in Kolhapur district, do not do any frivolous work says Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: तकलादू विकासकामे करू नका, अजित पवार यांनी बजावले 

हद्दवाढीवर लवकरच सकारात्मक निर्णय ...

अजितदादांना कारचे वावडे.. कोल्हापूरकरांनी सोशल मीडियावर काढले वाभाडे  - Marathi News | Is Ajitdada the fault of the car or the roads in Kolhapur A flurry of comments on social media after Ajit Pawar's displeasure | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अजितदादांना कारचे वावडे.. कोल्हापूरकरांनी सोशल मीडियावर काढले वाभाडे 

कोल्हापूर : गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विमानतळापासून कोल्हापुरात येईपर्यंत जुनी इनोव्हा कार देण्यात आली होती. ... ...

“छत्रपती शिवाजी महाराज आदर्श राजा, रयतेचे राजा होते, हे जगाने मान्य केलेय”: अजित पवार - Marathi News | deputy cm ajit pawar reaction over sambhaji bhide statement with farmer loan waive off saugat e modi and ladki bahin yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छत्रपती शिवाजी महाराज आदर्श राजा, रयतेचे राजा होते, हे जगाने मान्य केलेय”: अजित पवार

Deputy CM Ajit Pawar News: संभाजी भिडे यांनी केलेल्या विधानावर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देताना, शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजना, सौगात-ए-मोदी अशा अनेक मुद्द्यांवर अजित पवारांनी थेट भाष्य केले. ...

Dattatray Bharane: वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती - Marathi News | Dattatreya Bharane appointed as Guardian Minister of Washim district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dattatray Bharane: वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती

वाशिम जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते ...