लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
बीड सरपंच हत्या: धनंजय देशमुखांनी दिलं अजित पवारांना पत्र, काय मागणी केली? - Marathi News | Beed Sarpanch Murder case Dhananjay Deshmukh wrote a letter to Ajit Pawar what did he demand | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड सरपंच हत्या: धनंजय देशमुखांनी दिलं अजित पवारांना पत्र, काय मागणी केली?

धनंजय देशमुख यांनी अजित पवारांची भेट घेत त्यांना विविध मागण्यांचं पत्र दिलं होतं. ...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; फसवणूक टाळण्यासाठी कायदा करण्याचे अजित पवारांचे निर्देश - Marathi News | Good news for sugarcane farmers Ajit Pawar directs to enact a law to prevent fraud | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; फसवणूक टाळण्यासाठी कायदा करण्याचे अजित पवारांचे निर्देश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात काल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...

अत्याचाराप्रकरणी राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक आघाडी उपाध्यक्षाच्या पोलिस कोठडीत वाढ - Marathi News | Pune crime Police custody of NCP's Minority Front Vice President extended in ATYACHAR case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अत्याचाराप्रकरणी राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक आघाडी उपाध्यक्षाच्या पोलिस कोठडीत वाढ

आत्तापर्यंत किती निराधार मुलींना आश्रय देऊन त्यांच्याशी गैरकृत्य केले ...

अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक आराेपीवरून महायुतीत जुंपली - Marathi News | pune news Mahayuti joins hands over arrest in pune rape case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक आराेपीवरून महायुतीत जुंपली

शिंदेसेनेच्या रवींद्र धंगेकरांनी केले राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला लक्ष्य ...

अंतिम मंजुरीसाठी CMच्या आधी एकनाथ शिंदेंकडे जाणार फायली; अजितदादा म्हणाले, "तिघेही याच्याबद्दल..." - Marathi News | Ajit Pawar reaction on files going to Eknath Shinde before the Chief Minister for final approval | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंतिम मंजुरीसाठी CMच्या आधी एकनाथ शिंदेंकडे जाणार फायली; अजितदादा म्हणाले, "तिघेही याच्याबद्दल..."

महायुतीमधील संतुलन राखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांना समान अधिकार दिले आहेत. ...

तब्येतीचं कारण सांगत अजित पवारांच्या कार्यक्रमाला मुंडेंची 'दांडी', पण मुलीच्या फॅशन शोला मात्र उपस्थिती; चर्चांना उधाण - Marathi News | Dhananjay Munde's absent at Ajit Pawar's event in beed citing health reasons, but attending his daughter's fashion show; sparking discussions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तब्येतीचं कारण सांगत अजित पवारांच्या कार्यक्रमाला मुंडेंची 'दांडी', पण मुलीच्या फॅशन शोला मात्र उपस्थिती; चर्चांना उधाण

Dhananjay Munde : संबंधित फॅशन शोचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांना टाळले तर नाही ना? की खरोखरच उपचार होते? अशी चर्चा सुरू झाली आहे आणि संभ्रमही निर्माण झाला आहे. यासंदर्भात आता धनंजय मुंडे काय बोलतात? हे बघणे महत्वाचे ठरेल. ...

नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल - Marathi News | pune crime A young woman was tortured on the pretext of getting a job; A crime was registered against an official of Ajit Pawar group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

आर्थिक मदत, गरजू व्यक्तींना मदत आणि नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले ...

“काकांना आशीर्वादापुरतेच त्यांनी मर्यादित ठेवले”; अजितदादांच्या विधानावर फडणवीसांचा चिमटा - Marathi News | cm devendra fadnavis reaction on deputy cm ajit pawar statement on sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“काकांना आशीर्वादापुरतेच त्यांनी मर्यादित ठेवले”; अजितदादांच्या विधानावर फडणवीसांचा चिमटा

CM Devendra Fadnavis PC News: मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी घ्यायचे असतात, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांनी केलेल्या विधानावर खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...