लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
पोलिसांनी नोंदवला शीतल तेजवाणीचा जबाब; दिग्विजय पाटलांना नोटीस, पुणे पोलिसांची माहिती - Marathi News | Police recorded Sheetal Tejvani's statement; Notice issued to Digvijay Patil, information from Pune Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांनी नोंदवला शीतल तेजवाणीचा जबाब; दिग्विजय पाटलांना नोटीस, पुणे पोलिसांची माहिती

मुंढवा जमीन प्रकरणात २७५ व्यक्ती असून, तेजवाणी यांना संबंधित व्यक्तींनी ही जमीन पॉवर ऑफ ॲटर्नी करून दिली आहे ...

आजचा अग्रलेख: अशी ही पळवापळवी! - Marathi News | Today's headline: Such a swindle! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: अशी ही पळवापळवी!

भाजप, शिंदेसेना, अजित पवार गट या सत्तेतील तीन पक्षांनी विधानसभा निवडणूक भरभक्कम बहुमताने जिंकल्यापासून राजकीय कार्यकर्ते, नेत्यांना आपापल्या पक्षात ओढून नेण्याचा सपाटा लावला आहे. अल्पावधीत सर्वाधिक पक्षांतरे झाल्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर नि ...

Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'? - Marathi News | Mahayuti: Eknath Shinde in Delhi, Ajit Pawar at 'Varsha' bungalow, 'all is well' in Mahayuti? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?

Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजी नाट्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्ली गाठली, त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक् ...

“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले - Marathi News | Rajan Patil’s wasted cards are the source of powe Ajit pawar’s MLA told Balraje Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले

सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपरपरिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. माजी आमदार राजन पाटील यांची सून या निवडणुकीत बिनविरोध निवडून आली आहे. ...

"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..." - Marathi News | Rajan Patil issues public apology to Ajit Pawar after son controversial statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."

मुलाच्या वादग्रस्त विधानानंतर राजन पाटील यांनी अजित पवारांची जाहीर माफी मागितली. ...

जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?' - Marathi News | Parth Pawar Excluded from 300 Crore Land Scam Report Ambadas Danve Questions How is Name Missing Despite 99 percent share | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'

पुण्यातील जमीन व्यवहाराच्या चौकशी समितीच्या अहवालात पार्थ पवार यांचे नाव नसल्याने विरोधकांनी टीका केली आहे. ...

मुठे समितीच्या अहवालात पार्थ पवारांचा उल्लेखच नाही; सरकारने महसूल बुडविल्याचा ठपका - Marathi News | Parth Pawar not mentioned in Muthe Committee report; Government accused of embezzling revenue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुठे समितीच्या अहवालात पार्थ पवारांचा उल्लेखच नाही; सरकारने महसूल बुडविल्याचा ठपका

दिग्विजय पाटील यांनी पाच टक्के मुद्रांक, एक टक्के स्थानिक संस्था कर आणि एक टक्के मेट्रो कर, असा सात टक्के मुद्रांक शुल्क आणि त्यावरील दंड भरणे आवश्यक असल्याचे समितीचे मत झाले आहे ...

अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी? - Marathi News | Signature Game in Angar nagarpanchayat Election Ujwala Thite Nomination Rejected Due to Missing Signature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?

सोलापुरच्या अनगर नगरपंचायतीच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद केला. ...