Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
सगळं बाबा लोकांचं ऐकावं लागतं. आता कुठल्या बाबा लोकांचं ऐकावं लागतं, याचा विचार तुम्ही करा”, असं मिश्किलपणे अजित पवार यांनी म्हटलं आहे.त मोठा हशा पिकला ...
समविचारी पक्षासोबत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाबरोबर आघाडी करण्यात काहीच गैर नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेवकाने सांगितले ...
Suraj Chavan wedding : 'बिग बॉस मराठी सीझन ५' चा लाडका विजेता आणि लाखो प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असलेला सूरज चव्हाण २९ नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकला. टिकटॉक रीलपासून 'बिग बॉस'च्या ट्रॉफीपर्यंतचा प्रवास गाजवणाऱ्या सूरजने पुण्याजवळील सासवड येथे म ...
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भूमिका मांडली. दोन्ही पक्ष एकत्र आले तर आपण राजकारणातून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. ...