लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
Ajit Pawar Passed Away: काकांसाठी अजित पवारांनी दिला खासदारकीचा राजीनामा; त्याच वर्षी आमदार, नेमकं काय घडलं? - Marathi News | Ajit Pawar resigned from MP post for his uncle MLA in the same year what exactly happened? in baramati pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काकांसाठी अजित पवारांनी दिला खासदारकीचा राजीनामा; त्याच वर्षी आमदार, नेमकं काय घडलं?

अगदी तीन-चार महिनेच दिल्लीत राहून परतलेले अजित पवार त्याच वर्षी म्हणजे १९९१ सालीच बारामती मतदारसंघातून महाराष्ट्राच्या विधानसभेचे आमदार झाले ...

"जातपात न मानता राजकारण करण्याचं..."; राज ठाकरेंनी सांगितलं अजितदादांच्या कामाचं खास वैशिष्ट्य - Marathi News | Ajit Pawar Dead: "Doing politics without considering caste..."; MNS Raj Thackeray Raj Thackeray paid tribute to Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जातपात न मानता राजकारण करण्याचं..."; राज ठाकरेंनी सांगितलं अजितदादांच्या कामाचं खास वैशिष्ट्य

Plane Crash in Baramati: या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं असं राज ठाकरे म्हणाले. ...

"आयुष्यातील सर्वात वाईट दिवस..."; जयंत पाटील यांची अजित पवारांच्या निधनानंतर भावनिक पोस्ट - Marathi News | ajit pawar death plane crash news updates jayant patil said its worst day of my life | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आयुष्यातील सर्वात वाईट दिवस..."; जयंत पाटील यांची अजित पवारांच्या निधनानंतर भावनिक पोस्ट

Ajit Pawar Death, Jayant Patil Reaction: "अजितदादांची उणीव कायम भासत राहील" ...

"अजित पवारांविरोधात मी जिवापाड लढले आणि ते जन्मभर लढले असते, पण...", अंजली दमानियांना भावूक  - Marathi News | "I fought against Ajit Pawar with all my heart and he would have fought for his whole life, but...", Anjali Damania gets emotional | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवारांविरोधात मी जिवापाड लढले आणि ते जन्मभर लढले असते, पण...", अंजली दमानियांना भावूक 

Ajit Pawar Plane Crash Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला. हे वृत्त कळल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांना भावूक झाल्या.  ...

"मुख्यमंत्री होशील तेव्हाच तुला भेटायला येईन अन् ती भेट झालीच नाही"; माजी केंद्रीय मंत्र्याचे डोळे पाणावले - Marathi News | Ajit Pawar Dead: "I will come to meet you only when you become the CM, but that meeting never happened"; Former Union Minister Suryakanta Patil eyes filled with tears | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्री होशील तेव्हाच तुला भेटायला येईन अन् ती भेट झालीच नाही"; माजी केंद्रीय मंत्र्याचे डोळे पाणावले

Plane Crash in Baramati: अजित पवारांच्या अकाली निधनाने महाराष्ट्रावर शोककळा, राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर, अजित पवारांच्या निधनावर अनेकांनी व्यक्त केला शोक ...

“अजित पवार गेले हे मनाला पटतच नाही, कधीही भरून न निघणारे नुकसान झाले”: मनोज जरांगे पाटील - Marathi News | manoj jarange patil reaction on deputy cm ajit pawar sad demise and said i can not believe it is an irreparable loss | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवार गेले हे मनाला पटतच नाही, कधीही भरून न निघणारे नुकसान झाले”: मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil Reaction On Ajit Pawar Sad Demise: अजित पवार खूप मोठा सामाजिक, राजकीय आधार होते. काही केल्या ही बातमी पटत नाही. काय बोलावे कळतच नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

"असे वाटते आत्ता दादांचा फोन येईल", अजित पवारांच्या निधनाने धनंजय मुंडेंना अश्रू अनावर - Marathi News | Ajit Pawar Death in Plane Crash: "I feel like Dada will call me now", Dhananjay Munde emotional on Ajit Pawar's accidental death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"असे वाटते आत्ता दादांचा फोन येईल", अजित पवारांच्या निधनाने धनंजय मुंडेंना अश्रू अनावर

Ajit Pawar Death in Plane Crash: "वडील गेल्यानंतर दादांनी वडील नसल्याचे कधी जाणवू दिले नाही. माझे दादा मला पोरका करून गेले... " ...

'आज पुन्हा पोरका झालो!' अजितदादांच्या निधनाने धनंजय मुंडेंना अश्रू अनावर; वडिलांसमान सावली हरपल्याची हळहळ - Marathi News | Ajit Pawar Death: "Today I lost father figurte again!" Dhananjay Munde sheds tears after Ajitdada Pawar's death; Grief over losing a shadow like his father | Latest beed News at Lokmat.com

बीड :'आज पुन्हा पोरका झालो!' अजितदादांच्या निधनाने धनंजय मुंडेंना अश्रू अनावर; वडिलांसमान सावली हरपल्याची हळहळ

Ajit Pawar Death: "धनंजय वेळेवर ये बरं का..." आता हा शब्द पुन्हा ऐकायला मिळणार नाही; मुंडेंनी व्यक्त केल्या भावना ...