लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
Priyanka Chaturvedi : Video -"मतभेद होते पण आदर कायम..."; अजित पवारांच्या निधनाने प्रियंका चतुर्वेदींना अश्रू अनावर - Marathi News | Video Priyanka Chaturvedi reaction on Ajit Pawar death in baramati plane crash maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मतभेद होते पण आदर कायम..."; अजित पवारांच्या निधनाने प्रियंका चतुर्वेदींना अश्रू अनावर

Priyanka Chaturvedi And Ajit Pawar : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी अजित पवार यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे.  ...

"३ वर्ष मी तुमच्यासोबत पक्षासाठी काम केलं तेव्हा...", अजित पवारांच्या अकाली एक्झिटनंतर मराठी अभिनेत्रीची मन सुन्न करणारी पोस्ट - Marathi News | deputy cm ajit pawar death in plane crash marathi actress gargi phule emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"३ वर्ष मी तुमच्यासोबत पक्षासाठी काम केलं तेव्हा...", अजित पवारांच्या अकाली एक्झिटनंतर मराठी अभिनेत्रीची मन सुन्न करणारी पोस्ट

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात निधन झालं आहे. त्यांच्या अकाली एक्झिटमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर मराठी सेलिब्रिटी त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. ...

जीवघेणं ठरलं 'लिअरजेट ४५'! यापूर्वी मुंबईतही कोसळलेलं अजित पवार प्रवास करत असलेल्या कंपनीचं विमान - Marathi News | Learjet 45 proved fatal plane belonging to the same company that Ajit Pawar was traveling in had also crashed in Mumbai previously | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीवघेणं ठरलं 'लिअरजेट ४५'! यापूर्वी मुंबईतही कोसळलेलं अजित पवार प्रवास करत असलेल्या कंपनीचं विमान

अजित पवार प्रवास करत असलेल्या विमानाचा २०२३ मध्येही झाला होता अपघात ...

दादांचा मोकळेपणा महाराष्ट्र विसरणार नाही, अजित पवारांच्या निधनानंतर शेकाप नेते जयंत पाटील भावूक - Marathi News | Maharashtra will not forget Dada's openness, Shekap leader Jayant Patil emotional after Ajit Pawar's death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादांचा मोकळेपणा महाराष्ट्र विसरणार नाही, अजित पवारांच्या निधनानंतर शेकाप नेते जयंत पाटील भावूक

"मी शून्य झालो आहे. सकाळी उठल्यावर ही वाईट बातमी कळली. अजित पवार हे स्पष्टवक्ता आणि दिलेला शब्द पाळणारे होते..." ...

"मन व्यथित झालंय, या अपार दुःखाच्या क्षणी" अजित पवारांच्या निधनानंतर पवन कल्याण भावुक - Marathi News | maharashtra Dcm Ajit Pawar Death In Pune Baramati Plane Crash Dcm Pawan Kalyan Reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मन व्यथित झालंय, या अपार दुःखाच्या क्षणी" अजित पवारांच्या निधनानंतर पवन कल्याण भावुक

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे विमान अपघातात दु:खद मृत्यू झाला आहे. ...

Ajit Pawar Passed Away: एखाद्या राजहंसासारखं डौलदार असं अजितदादांचं व्यक्तिमत्व; तुमचं जाणं नेहमीच अस्वस्थ करेल - चंद्रकांत पाटील - Marathi News | Ajit pawar personality was as graceful as a swan Your departure will always be a source of unease Chandrakant Patil in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar Passed Away: एखाद्या राजहंसासारखं डौलदार असं अजितदादांचं व्यक्तिमत्व; तुमचं जाणं नेहमीच अस्वस्थ करेल - चंद्रकांत पाटील

अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांची कार्यशैलीही पाहता, अनुभवता आली. त्यांच्या कामाचा झपाटा, निर्णय घेण्याची हातोटी, प्रत्येक विषयातला अभ्यास-माहिती, प्रशासनावरील पकड हे सगळं विलक्षण होतं ...

अजित पवारांच्या निधनानं महाराष्ट्रात ३ दिवसाचा दुखवटा, आज शासकीय सुट्टी जाहीर; CM देवेंद्र फडणवीस गहिवरले - Marathi News | Ajit Pawar Dead: Maharashtra observe 3-day mourning after Ajit Pawar's death, government holiday declared today; CM Devendra Fadnavis mourns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या निधनानं महाराष्ट्रात ३ दिवसाचा दुखवटा, आज शासकीय सुट्टी जाहीर; CM देवेंद्र फडणवीस गहिवरले

अजित पवारांचे जाणे हे कधीही भरून न येणारे हे नुकसान आहे. महाराष्ट्रातून असे लोकनेते गेल्यानंतर जी पोकळी तयार होते ती भरून काढणे अतिशय कठीण आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. ...

Ajit Pawar Passed Away: धावपट्टीवर उतरण्याऐवजी विमान शेतात कोसळलं; लागोपाठ ४, ५ स्फोट, नेमकं काय घडलं? - Marathi News | Instead of landing on the runway, the plane crashed into a field; 4, 5 explosions in a row, what exactly happened? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धावपट्टीवर उतरण्याऐवजी विमान शेतात कोसळलं; लागोपाठ ४, ५ स्फोट, नेमकं काय घडलं?

विमान कोसळताच क्षणार्धात भीषण पेट घेतला, त्यानंतर लागोपाठ असे ४, ५ भीषण स्फोट झाले, आणि संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी गेले ...