लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
"देव कुटुंबासाठी हा हृदयद्रावक क्षण...", उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अजिंक्य देव भावुक, म्हणाले- "पार्थ तुला..." - Marathi News | deputy cm ajit pawar death marathi actor ajinkya deo emotional post condolensce to parth pawar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"देव कुटुंबासाठी हा हृदयद्रावक क्षण...", उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अजिंक्य देव भावुक, म्हणाले- "पार्थ तुला..."

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात निधन झालं आहे. अजित पवारांचे अनेक सेलिब्रिटींशीही चांगले संबंध होते. त्यांच्या निधनानंतर मराठी अभिनेता अजिंक्य देव यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.  ...

Ajit Pawar Death: "प्रचंड धक्का बसलाय...", उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर रितेश देशमुखचं ट्वीट - Marathi News | deputy cm ajit pawar demise plane crash in baramati actor riteish deshmukh condolence post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रचंड धक्का बसलाय...", उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर रितेश देशमुखचं ट्वीट

Ajit Pawar Death: अभिनेता रितेश देशमुखने ट्वीट करत आर्त भावना व्यक्त केली आहे.  ...

"मोठा भाऊ हरपला... हे महाराष्ट्राचं नुकसान"; अजित पवारांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे भावूक - Marathi News | ajit pawar death news updates elder brother is lost said eknath shinde after becomes emotional | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोठा भाऊ हरपला... हे महाराष्ट्राचं नुकसान"; अजित पवारांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे भावूक

Eknath Shinde on Ajit Pawar Death: "अजित दादा इतक्या लवकर आपल्याला सोडून जातील असा विचारही कुणी केला नसेल" ...

बीडचे 'पालक' हरपले! अजित पवारांच्या निधनाने विकासाचा झंझावात शांत; २२ कोटींच्या निधीची ती शेवटची भेट ठरली - Marathi News | Ajit Pawar Death: Beed's 'guardian' lost! The storm of development calmed down with the death of Ajit Pawar; It was the last gift of a fund of Rs 22 crores | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडचे 'पालक' हरपले! अजित पवारांच्या निधनाने विकासाचा झंझावात शांत; २२ कोटींच्या निधीची ती शेवटची भेट ठरली

Ajit Pawar Death: प्रशासकीय शिस्तीचा 'दादा पॅटर्न' संपला! बीडच्या प्रगतीसाठी झटणारा एक कार्यसम्राट नेता हरपला ...

"मैं तो शपथ लेने वाला हूँ, रुकने वाला नहीं..." अचानक गुगली टाकून खळखळून हसवणारे 'दादा' सगळ्यांनाच रडवून गेले! - Marathi News | maharashtra dcm ajit pawar passes away aircraft accident dadas political tails you will never forget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मैं तो शपथ लेने वाला हूँ, रुकने वाला नहीं..." अचानक गुगली टाकून खळखळून हसवणारे 'दादा' सगळ्यांनाच रडवून गेले!

Ajit Pawar Memorable Speech: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचं आणि कणखर नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या एका भीषण विमान अपघातात निधन झालं. ...

मृत्यू कधी, कुठे, कसा घेरेल सांगता येत नाही, यावर भाष्य करताना प्रेमानंद महाराज म्हणतात...  - Marathi News | Commenting on the fact that it is impossible to predict when, where, or how death will strike, Premanand Maharaj says... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मृत्यू कधी, कुठे, कसा घेरेल सांगता येत नाही, यावर भाष्य करताना प्रेमानंद महाराज म्हणतात... 

Ajit Pawar Passes Away: अजित दादा पवार यांच्या निधन वार्तेमुळे आयुष्य किती क्षणभंगुर आहे, हे पुन्हा लक्षात आले असेल; याबाबत प्रेमानंद महाराजांनी केलेले मार्गदर्शन पाहू.  ...

अजितदादांचा 'हिंद दी चादर' सोहळा अखेरचा ठरला! तीन दिवसांपूर्वीच नांदेडला दिली होती भेट - Marathi News | Ajit Pawar Death: Ajitdada's 'Hind Di Chadar' ceremony turned out to be his last! He had visited Nanded three days ago | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अजितदादांचा 'हिंद दी चादर' सोहळा अखेरचा ठरला! तीन दिवसांपूर्वीच नांदेडला दिली होती भेट

Ajit Pawar Death: नांदेडमध्ये गुरुचरणी नतमस्तक झाले अन् साऱ्यांचा निरोप घेतला; अजितदादांच्या जाण्याने चिखलीकरांना अश्रू अनावर ...

“लोकनेते अजित पवारांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक अन् दुःखद”: पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | maharashtra deputy cm ajit pawar sad demise pm modi amit shah nitin gadkari priyanka vadra rahul gandhi reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“लोकनेते अजित पवारांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक अन् दुःखद”: पंतप्रधान नरेंद्र मोदी

Deputy CM Ajit Pawar Passed Away: बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. ...