लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
"आयुष्य नीट जगा, मस्तपैकी राहा अन्..."; मृत्यूपूर्वी अजित पवारांनी दिलेला 'तो' अखेरचा सल्ला - Marathi News | Ajit Pawar Dead: "Live life well, stay cool and..."; Ajit Pawar last advice before his death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आयुष्य नीट जगा, मस्तपैकी राहा अन्..."; मृत्यूपूर्वी अजित पवारांनी दिलेला 'तो' अखेरचा सल्ला

Plane Crash in Baramati: ज्या बारामतीतून अजित पवारांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात केली. त्याच बारामतीत अजित पवारांचे अकाली निधन होणे हा विचित्र योगायोग समोर आला. ...

Ajit Pawar Passed Away: हरहुन्नरी अन् शिस्तप्रिय व्यक्तिमत्व अशा अजितदादांनी तब्बल ७ वेळा भूषवलं आमदारपद - Marathi News | A versatile and disciplined personality, Ajitdada held the post of MLA for 7 times. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हरहुन्नरी अन् शिस्तप्रिय व्यक्तिमत्व अशा अजितदादांनी तब्बल ७ वेळा भूषवलं आमदारपद

१९९५ पासून २०१९ पर्यंत सलग ७ वेळा अजित पवार बारामती विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत ...

तीन दिवसापूर्वीच अजित पवार यांनी नांदेडला दिलेली 'ती' भेट अखेरची ठरली - Marathi News | The visit that Ajit Pawar made to Nanded along with Chief Minister Devendra Fadnavis three days ago turned out to be the last | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तीन दिवसापूर्वीच अजित पवार यांनी नांदेडला दिलेली 'ती' भेट अखेरची ठरली

नांदेडमध्ये पोहचल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी सचखंड गुरुद्वारा येथे दर्शन घेतले होते. त्यानंतर त्यांनी मुख्य कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यांची ही नांदेडची शेवटची भेट ठरली आहे. ...

"१०० फुटांवरून विमान कोसळलं, वाचवायला गेले पण..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अजित पवारांच्या अपघाताचा थरार - Marathi News | Saw it with my own eyes Eyewitnesses recount the horrifying moment Ajit Pawar plane turned into a fireball | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"१०० फुटांवरून विमान कोसळलं, वाचवायला गेले पण..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अजित पवारांच्या अपघाताचा थरार

अपघातानंतर अजित पवारांच्या विमानाचा भीषण स्फोट झाल्याने उपमुख्यमंत्र्यांसह पाच जणांचा मृत्यू झाला. ...

अजित पवारांच्या शब्दांनी पाणावले होते डोळे! 'त्या' हेलिकॉप्टरच्या थरारक प्रसंगाची आठवण - Marathi News | Ajit Pawar's words brought tears to my eyes Remembering the thrilling incident of 'that' helicopter | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अजित पवारांच्या शब्दांनी पाणावले होते डोळे! 'त्या' हेलिकॉप्टरच्या थरारक प्रसंगाची आठवण

देवेंद्र ‎​फडणवीसांकडून धीर आणि दादांचा 'पांडुरंग' जप ...

एकच शब्द, पण वेदना अथांग! अजित पवारांच्या निधनानंतर सुप्रिया सुळेंच्या स्टेटसवर एकच शब्द - Marathi News | Maharashtra Dy CM Ajit Pawar Dies in Plane Crash Near Baramati: DGCA Confirms 6 Dead | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकच शब्द, पण वेदना अथांग! अजित पवारांच्या निधनानंतर सुप्रिया सुळेंच्या स्टेटसवर एकच शब्द

Dy CM Ajit Pawar Dies : आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. ...

'तुमची उणीव कायम भासत राहील..', सुबोध भावेने उपमुख्यमंत्री अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | subodh bhave condolence post for deputy chief minister of maharashtra ajit pawar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुमची उणीव कायम भासत राहील..', सुबोध भावेने उपमुख्यमंत्री अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

छोट्या छोट्या गोष्टीतही त्यांचं लक्ष..., सुबोध भावेची भावुक पोस्ट ...

Ajit Pawar Death: भीषण विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळेंसह संपूर्ण कुटुंब दिल्लीहून बारामतीकडे रवाना - Marathi News | Ajit Pawar dies in a horrific plane crash Sunetra Pawar Supriya Sule and the entire family leave for Baramati from Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ajit Pawar Death: भीषण विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळेंसह संपूर्ण कुटुंब दिल्लीहून बारामतीकडे रवाना

Ajit Pawar Death in Plane Crash: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये अनेक ठिकाणी अजित पवारांच्या सभांचे आयोजन करण्यात आले होते. या सभांसाठी ते आज सकाळी मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. हे विमान बारामती विमान तळाव ...