लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
शेतकरी आणि मजुरांना मदत केल्यामुळे पूरक मागण्या वाढल्या; अर्थमंत्री अजित पवारांच्या ७५ हजार कोटींच्या मागण्या मंजूर - Marathi News | Supplementary demands increased due to help to farmers and laborers; Finance Minister Ajit Pawar's demands worth Rs 75,000 crore approved | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकरी आणि मजुरांना मदत केल्यामुळे पूरक मागण्या वाढल्या; अर्थमंत्री अजित पवारांच्या ७५ हजार कोटींच्या मागण्या मंजूर

उपमुख्यमंत्री अजित पवार : शेतकरी व मजुरांना मदत करण्यासाठी मागण्या वाढवल्या ...

"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा - Marathi News | Shivraj Patil Chakurkar passed away: "I recently met Shivraj Patil, he..." PM Narendra Modi reminisces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा

Shivraj Patil Chakurkar: सार्वजनिक जीवनातील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत शिवराज पाटील यांनी आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे तसेच लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम केले असं मोदींनी सांगितले. ...

पार्थ पवारचे नाव गुन्ह्यात का नाही? अजित पवार यांच्या मुलाला पोलिस वाचवत आहेत का? मुंढवा जमीन घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाचा सवाल - Marathi News | Why is Parth Pawar's name not in the crime? Are the police saving Ajit Pawar's son? High Court questions in Mundhwa land scam case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्थ पवारचे नाव गुन्ह्यात का नाही? अजित पवार यांच्या मुलाला पोलिस वाचवत आहेत का? न्यायालयाचा सवाल

या प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीने दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनावर बुधवारी न्या. माधव जामदार यांच्या एकलपीठापुढे सुनावणी होती. ...

'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल - Marathi News | Why is Parth Pawar name not in the land scam High Court directly questions the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल

मुंढवा जमीन घोटाळ्यावरुन हायकोर्टाने पुणे पोलिसांना फटकारलं आहे. ...

Sangli Municipal Election 2026: किमान ३० जागा द्या, अन्यथा स्वबळावर लढणार; राष्ट्रवादी अजित पवार गटाचा इशारा  - Marathi News | Give at least 30 seats to Mahayuti in Sangli Municipal Corporation elections otherwise we will fight on our own Ajit Pawar group warns | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election 2026: किमान ३० जागा द्या, अन्यथा स्वबळावर लढणार; राष्ट्रवादी अजित पवार गटाचा इशारा 

महायुतीत लढण्यास प्राधान्य ...

जब तक सुरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा..! पुण्यात शासकीय इतमामात डॉ. बाबा आढाव यांच्यावर अंत्यसंस्कार - Marathi News | As long as the sun and moon remain Baba your name will remain Dr. Baba Adhav passed away in in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जब तक सुरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा..! पुण्यात शासकीय इतमामात डॉ. बाबा आढाव यांच्यावर अंत्यसंस्कार

येत्या १२ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे डॉ बाबा आढाव श्रद्धांजली सभा होणार आहे ...

“दादा रुसून कधी बारामतीला निघून गेले नाहीत, महाराष्ट्रात अजितपर्व येईल”; कुणी केला दावा? - Marathi News | ncp ajit pawar group amol mitkari claim that concept of ladki bahin yojana given by deputy cm ajit pawar only | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दादा रुसून कधी बारामतीला निघून गेले नाहीत, महाराष्ट्रात अजितपर्व येईल”; कुणी केला दावा?

NCP Ajit Pawar Group News: अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना ही संकल्पना मांडली. त्यामुळेच निवडणुकीत महायुतीला लाडक्या बहिणींचा आधार मिळाला, असा दावा नेत्यांनी केला आहे. ...

“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील - Marathi News | manoj jarange patil claims that otherwise power may go from the hands of the mahayuti in 2029 the maratha are not easy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil: धनंजय मुंडे यांच्या पापात अजित पवारांनी सहभागी होऊ नये, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...