Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
पुण्यात राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एकत्र निवडणूक लढवावी, अशी मागणी दोन्ही गटातील कार्यकर्ते करत आहेत. ...
शहरातील रस्त्यांचे नूतनीकरण व चेंबर समपातळीवर आणण्याची कामे केली जात आहेत. या कामांचा दाखला देत ही कामे यापूर्वी का झाली नाहीत? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे ...
विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या वेगवेगळ्या संस्थांकडून दिलेल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या मुद्द्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या एका विधानावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संताप व्यक्त केला आहे. ...
Deputy CM Ajit Pawar News: महापालिका निवडणुकांमध्ये महायुती म्हणून तीनही पक्ष एकत्र लढणार का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे. ...
Maharashtra Assembly Winter Session 2025: टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत यासारख्या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या अधिछात्रवृत्तीधारक शिष्यवृत्ती योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू व वंचित घटका ...