लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi

Airport, Latest Marathi News

'या' कारणाने एअरपोर्ट चेकींग पॉइंटपुढे पाण्याची बॉटल केलीेये बॅन! - Marathi News | This is why water bottles banned in airports | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' कारणाने एअरपोर्ट चेकींग पॉइंटपुढे पाण्याची बॉटल केलीेये बॅन!

पाण्याच्या बॉटलबाबतचा हा नियम जगभरातील सर्वच एअरपोर्टवर पाळला जातो. याचं काय कारण असावं असा प्रश्न अनेकांना पडत असेल. ...

लोहगाव येथून लवकरच ३० नवीन विमानसेवा - Marathi News | 30 new flights soon from Lohagaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोहगाव येथून लवकरच ३० नवीन विमानसेवा

मागील तीन-चार वर्षांमध्ये पुणे विमानतळावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वेगाने वाढली आहे. हा आकडा सुमारे ८५ लाखांच्या पुढे गेला आहे. ...

विमानतळाच्या नावात महाराज उपाधी लोकसभा अधिवेशन संपण्यापूर्वी लागणार, खा. गोपाळ शेट्टींच्या प्रयत्नांना यश - Marathi News | mumbai international airport name will be changed chhatrapati shivaji maharaj international airport says gopal shetty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळाच्या नावात महाराज उपाधी लोकसभा अधिवेशन संपण्यापूर्वी लागणार, खा. गोपाळ शेट्टींच्या प्रयत्नांना यश

लोकसभा अधिवेशन संपण्यापूर्वी महाराज ही उपाधी दोन्ही विमानतळाच्या नावात निर्देशित केली जाणार असल्याचे आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी दिले. ...

हज यात्रेकरूंचा पहिला जथा रवाना - Marathi News | The first group to Haj pilgrims | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हज यात्रेकरूंचा पहिला जथा रवाना

हज यात्रा २०१८ साठी मराठवाड्यातील यात्रेकरूंची रवानगी रविवारपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी चिकलठाणा आंतरराष्टÑीय विमानतळावरून १४६ यात्रेकरूंचा पहिला जथा रवाना झाला. ...

विमानतळाला आमचा विरोधच - Marathi News | Our opposition to the airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानतळाला आमचा विरोधच

बाधित शेतकऱ्यांनी दिला इशारा; जबरदस्ती केली तर रक्त सांडावे लागेल ...

पर्यावरणपूरक टॅक्सीबोट लवकरच मुंबई, दिल्ली विमानतळावर दिसणार - Marathi News | Eco-friendly taxis will soon be seen in Mumbai, Delhi airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरणपूरक टॅक्सीबोट लवकरच मुंबई, दिल्ली विमानतळावर दिसणार

विमानांना पार्किंगमध्ये नेण्यासाठी व धावपट्टीवर नेण्यासाठी लवकरच पर्यावरणपूरक टॅक्सीबोट वापरण्यात येणार ...

विमानतळासाठी गुंठासुद्धा भूसंपादन होऊ देणार नाही : शेट्टी - Marathi News | Gunda will not allow land acquisition for airport: Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानतळासाठी गुंठासुद्धा भूसंपादन होऊ देणार नाही : शेट्टी

जोपर्यंत एकही शेतकरी आपली जमीन स्वखुषीने देत नाही तोपर्यंत त्यांच्या परवानगीशिवाय एक गुंठासुद्धा भूसंपादन करून देणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला ...

शिवरायांच्या नावापुढे 'महाराज' हवेच, वॉच डॉग फाउंडेशनची गांधीगिरी - Marathi News | Mumbai International airport name to be changed to Chhatrapati Shivaji Maharaj International Airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवरायांच्या नावापुढे 'महाराज' हवेच, वॉच डॉग फाउंडेशनची गांधीगिरी

मरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला घातला मोठा हार ...