आतापर्यंत देशाबाहेरून तब्बल 1600 भारतीय नागरिक भारतात परतले आहेत. आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी सांगितल्याप्रमाणे 1600 भारतीय आणि इतर काही देशांचे नागरिक मिळून जवळपास 1700 लोकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. ...
मुंबई विमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी जे प्रवासी ‘कोविड १९’ प्रभावीत देशांमधून आले असतील व सी गटात (कमी धोका) असतील, त्यांना होम कॉरंटाइन अनिवार्य करण्यात आले आहे. ...
रेल्वेने रविवारी देशभरातील जवळपास 3,700 रेल्वेगाड्या रद्द केल्यानंतर आता देशातील इंडिगो आणि गोएअर या मोठ्या कंपन्यांनीही जवळपास 1 हजार उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे ...
जिल्ह्यातून परदेश दौरा म्हटले की नागरिक अनेकदा दुबई, सौदी अरेबिया, अमेरिका आणि इंग्लंडला जात असल्याचे दिसून येते; परंतु गेल्या १५ दिवसांमध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ३२ देशांतून ३६२ नागरिक कोल्हापूरला आल्याचे स्पष्ट झाले आहे. ...