लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi

Airport, Latest Marathi News

विमानतळावर दोन तास आधी प्रवेश करा, हातमोजे, मास्क, सँनिटाझरचा वापर करा - Marathi News | Arrive at the airport two hours in advance, use gloves, masks, sanitizer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळावर दोन तास आधी प्रवेश करा, हातमोजे, मास्क, सँनिटाझरचा वापर करा

सीआयएसएफची हवाई वाहतूक मंत्रालयाला शिफारस ...

विमानतळ कार्गो मध्ये केवळ अत्यावश्यक सेवेशी संबंधित सामग्रीचे कस्टम क्लिअरन्स व्हावे - Marathi News | Airport cargo should only have custom clearance of material related to essential services | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळ कार्गो मध्ये केवळ अत्यावश्यक सेवेशी संबंधित सामग्रीचे कस्टम क्लिअरन्स व्हावे

कस्टम क्लिअरिंग करणाऱ्या कमर्चाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त व अनावश्यक ताण पडत असून प्रशासनाने केवळ सध्याच्या परिस्थितीत आवश्यक असलेल्या वस्तुंची वाहतूक करण्यासाठी उपाययोजना आखाव्यात व इतर वस्तुंची क्लिअरिंग काही कालावधीनंतर करावी. ...

विमानतळावरील धावपट्टी रिकार्पेटिंगचे काम पूर्ण - Marathi News | Airport reconnaissance work completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळावरील धावपट्टी रिकार्पेटिंगचे काम पूर्ण

कोरोना प्रादुर्भावामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक बंद आहे. त्याचा मोठा फटका बसत आहे. ...

मार्च महिन्यात जागतिक हवाई वाहतुकीत ६६.८ टक्के घट, कोरोना प्रभाव - Marathi News | Corona impacts global air traffic down 66.8 percent in March | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मार्च महिन्यात जागतिक हवाई वाहतुकीत ६६.८ टक्के घट, कोरोना प्रभाव

कोरोनामुळे जागतिक हवाई वाहतूक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधले जात आहेत.  ...

corona virus : परदेशवारी केलेल्या साडे चार हजार लोकांचे ट्रेसिंग सुरू; कोरोनामुळे खबरदारी  - Marathi News | corona virus : Tracing of four and a half thousand people who coming from foreign | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus : परदेशवारी केलेल्या साडे चार हजार लोकांचे ट्रेसिंग सुरू; कोरोनामुळे खबरदारी 

राज्य शासनाकडून यादी : सर्व प्रवासी १२ ते २२ मार्च दरम्यान आले भारतात ...

coronaVirus : विमानतळावरील हवाई वाहतूक ठप्प; विविध विमान कंपन्यांची ९४ विमाने विमानतळावर पार्क - Marathi News | coronaVirus: Airport traffic jam; Nineteen airlines parked at the airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronaVirus : विमानतळावरील हवाई वाहतूक ठप्प; विविध विमान कंपन्यांची ९४ विमाने विमानतळावर पार्क

coronaVirus : इंडिगोची २६ विमाने, स्पाईसजेटची १४ विमाने, गो एअरची ७ विमाने, एअर इंडिया एक्स्प्रेसची २ विमाने, विस्ताराची ६ विमाने व एअर एशियाचे १ विमान मुंबई विमानतळावर पार्क करण्यात आली आहेत. ...

CoronaVirus : दिल्ली विमानतळावर विमानांसाठी जागा नाही - Marathi News | CoronaVirus: No room for planes at Delhi airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : दिल्ली विमानतळावर विमानांसाठी जागा नाही

coronavirus : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारने २२ मार्चपासून सर्व आंतरराष्ट्रीय विमाने रद्द केली. त्यानंतर २४ ला मध्यरात्री आंतरदेशीय विमाने रद्द करण्यात आली. ...

CoronaVirus: आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण जमिनीवर; मोदी सरकारचा निर्णय - Marathi News | CoronaVirus: international passenger flights remain closed till 14th April hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण जमिनीवर; मोदी सरकारचा निर्णय

भारतात कोरोनाचे रुग्ण हे बहुतांश परदेशातूनच आलेले आहेत. यामुळे देशातही मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. ...