लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi

Airport, Latest Marathi News

मुंबई-पुणे टॅक्सी प्रवास महागला; भाडेवाढ तात्काळ प्रभावानं लागू - Marathi News | Mumbai Pune taxi travel expensive increased 100 rs Fare increase with immediate effect | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पुणे टॅक्सी प्रवास महागला; भाडेवाढ तात्काळ प्रभावानं लागू

खटुवा समितीच्या शिफारशीनुसार तात्काळ भाडेवाढ करण्यात आली लागू. ...

JOB Alert : गुड न्यूज! एअरपोर्टवर अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेशिवाय नियुक्ती; मिळणार 1 लाख पगार - Marathi News | airport authority of india recruitment 2021 without any exam clearance you get job and get more than 1 lac salary | Latest career News at Lokmat.com

करिअर :JOB Alert : गुड न्यूज! एअरपोर्टवर अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेशिवाय नियुक्ती; मिळणार 1 लाख पगार

AAI Recruitment 2021 : एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचा वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट अशी निश्चित करण्यात आली आहे. ...

महिलेचा जुगाड पाहुन माराल कपाळावर हात, विमानात एक्स्ट्रा लगेज नेण्यासाठी केला 'याचा' वापर - Marathi News | woman carries extra luggage in airplane with help of pillow | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :महिलेचा जुगाड पाहुन माराल कपाळावर हात, विमानात एक्स्ट्रा लगेज नेण्यासाठी केला 'याचा' वापर

एक महिला उशीच्या कव्हरच्या मदतीनं अतिरिक्त सामान घेऊन जात आहे. लोक या व्हिडीओवर खूप प्रतिक्रिया देत आहेत. अगदी एका वापरकर्त्याने कमेंट केली आणि लिहिलं, ‘त्यांच्या जुगाडला सलाम’. ...

सिंधुदुर्ग एअरपोर्टवरून विमानाचे बुकिंग सुरू, फक्त दीड तासांत मुंबईत - Marathi News | Booking of flight starts from Sindhudurg Airport, Mumbai in one and half hours | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग एअरपोर्टवरून विमानाचे बुकिंग सुरू, फक्त दीड तासांत मुंबईत

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विमानतळ आता सुरू होत आहे. या विमानतळाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सिंधुदुर्ग एअरपोर्ट या नावाने हे विमानतळ सुरू होणार असून ९ ऑक्टोंबर रोजी पहिले विमान प्रवासी घेऊन या विमानतळावर उतरणार आहे. ...

२५ कोटींचे अमली पदार्थ मुंबई विमानतळावर जप्त - Marathi News | Drugs worth Rs 25 crore seized at Mumbai airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२५ कोटींचे अमली पदार्थ मुंबई विमानतळावर जप्त

त्यांच्याकडून एकूण ५ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले असून, त्याचे बाजारमूल्य २५ कोटी रुपये इतके आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिला आणि तिच्या ३३ वर्षीय मुलीला अटक करण्यात आली आहे. ...

श्रीनगर विमानतळ उडवण्याचा कट उधळला; स्टीलच्या डब्यात आयईडी, सुरक्षा दलाची सतर्कता - Marathi News | The plot to blow up Srinagar airport was foiled, vigilance of security forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगर विमानतळ उडवण्याचा कट उधळला; स्टीलच्या डब्यात आयईडी, सुरक्षा दलाची सतर्कता

मध्य कश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात विमानतळ रस्त्यावरील हुम्हामा भागात सुरक्षादलांना मंगळवारी सकाळी त्या भागात गस्त घालत असताना एक इंप्रोवाइज्ड एक्स्प्लोसिव्हज डिवाइस (आयईडी) दिसला. ...

अरे देवा! जीन्सची बटणं उघडी ठेऊन अभिनेत्री थेट एअरपोर्टवर - Marathi News | urfi javed bigg boss ott contestant wears trouser with open button and zip | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे देवा! जीन्सची बटणं उघडी ठेऊन अभिनेत्री थेट एअरपोर्टवर

Urfi javed: काही दिवसांपूर्वी चित्रविचित्र टॉप घातल्यामुळे चर्चेत आलेली ऊर्फी आता पुन्हा एकदा तिच्या जीन्समुळे चर्चा आली आहे.  ...

'नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचं नाव देण्याची मागणी अन् सिंधुदुर्गात शिवसेनेचाच विरोध' - Marathi News | This is the dirty politics of the present Shiv Sena, Nitesh Rane ran away again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचं नाव देण्याची मागणी अन् सिंधुदुर्गात शिवसेनेचाच विरोध'

चीपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. बॅ. नाथ पै हे मोठे नेते होतेच यात वाद नाही. पण, चिपी विमानतळाला शिवसेना खासदार यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला विरोध करणे यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. ...