लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi

Airport, Latest Marathi News

विमानतळ नामकरणासाठी तिन्ही पक्षांशी समन्वय साधेन: अजित पवार  - Marathi News | Coordinating with all three parties for naming the airport: Ajit Pawar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विमानतळ नामकरणासाठी तिन्ही पक्षांशी समन्वय साधेन: अजित पवार 

प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सिडकोत आढावा बैठक ...

Jet Airways: 'जेट एअरवेज'ला 'नवसंजीवनी', पुन्हा उड्डाण भरण्यास सज्ज, तारीख ठरली! - Marathi News | Jet Airways to resume domestic flights early 2022 starts hiring process know the Details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'जेट एअरवेज'ला 'नवसंजीवनी', पुन्हा उड्डाण भरण्यास सज्ज, तारीख ठरली!

Jet Airways: जेट एअरवेज पुढील वर्षी पहिल्या तिमाहीत देशांतर्गत उड्डाणाला सुरुवात करणार आहे. जालान कालरॉक कंसोर्टियमनं (Jalan Kalrock Consortium)याबाबतचं एक पत्रक जारी केलं आहे. ...

चीन बांधतोय भारताच्या सीमेजवळ ३० विमानतळे - Marathi News | China is building 30 airports near the Indian border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन बांधतोय भारताच्या सीमेजवळ ३० विमानतळे

रेल्वे, रस्ते प्रवासाच्या सुविधा वाढवल्या ...

देशातील आणखी १३ विमानतळांचे खासगीकरण,अदानी समूह लवकरच 3 ताब्यात घेणार - Marathi News | Privatization of 13 more airports in the country, Adani Group will soon take over 3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील आणखी १३ विमानतळांचे खासगीकरण,अदानी समूह लवकरच 3 ताब्यात घेणार

विमानतळांच्या  एकत्रीकरण जे अपेक्षित आहे ते याप्रमाणे : वाराणसी हे कुशीनगर आणि गयासोबत, अमृतसर हे कांगरासोबत, भुवनेश्वर हे तिरुपतीसोबत आणि रायपूर हे औरंगाबादसोबत. इंदौर विमानतळ जबलपूरसोबत आणि त्रिची हे हुबळीसोबत. ...

मुख्यमंत्री ठाकरे अन् नारायण राणे येणार एकाच व्यासपीठावर - Marathi News | Chief Minister Thackeray and Rane will come on the same platform pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री ठाकरे अन् नारायण राणे येणार एकाच व्यासपीठावर

चिपी विमानतळ उद्घाटनाचा वाद शमला ...

विमानतळावर साध्वीच्या बॅगमध्ये सापडली मानवी कवटी; सुरक्षा रक्षकांमध्ये उडाली एकच खळबळ! - Marathi News | Human Skull Found In Luggage Of Ujjain Sadhvi At Indore Airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानतळावर साध्वीच्या बॅगमध्ये सापडली मानवी कवटी; सुरक्षा रक्षकांमध्ये उडाली एकच खळबळ!

मध्य प्रदेशच्या इंदूरमधील देवी अहिल्याबाई होळकर विमानतळावर सोमवारी एका साध्वीच्या बॅगमध्ये मानवी कवटी आणि अस्थि आढळून आल्यानंतर विमानतळावर एकच खळबळ उडाली. ...

ही महिला बिकिनीतच करतेय विमानातून प्रवास, सेलिब्रिटींपेक्षाही हिच्याच एअरपोर्ट लुकची चर्चा - Marathi News | woman walks in bikini on airport, video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ही महिला बिकिनीतच करतेय विमानातून प्रवास, सेलिब्रिटींपेक्षाही हिच्याच एअरपोर्ट लुकची चर्चा

सध्या एका महिलेचा एअरपोर्ट लुक (airport look) चांगलाच चर्चेत आला आहे. ही महिला चक्क बिकीनी घालुन एअरपोर्टवर (airport) आलीये. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होतोय. ...

मुंबई विमानतळावर हल्ल्याच्या अफवेने उडाला गोंधळ - Marathi News | rumors of attack on Mumbai airport sparked controversy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर हल्ल्याच्या अफवेने उडाला गोंधळ

- पूर्वनियोजीत मॉकड्रील, प्रशासनाचे स्पष्टीकरण ...