लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय - Marathi News | 32 airports closed till May 14 India's big decision amid tension with Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय

गेल्या काही दिवसापासून पाकिस्तान आणि भारतामध्ये तणाव सुरू आहे. ...

India Pakistan: पाकिस्तानच्या कुरघोड्यांमुळे सीमेवर तणाव वाढला, भारतातील २४ विमानतळे बंद - Marathi News | India Pakistan: Tensions on the border will increase due to Pakistan's squabbles, 24 airports in India will be closed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या कुरघोड्यांमुळे सीमेवर तणाव वाढला, भारतातील २४ विमानतळे बंद

India pakistan flight news: पाकिस्तानी लष्कराने सीमेपलीकडून केलेल्या निष्फळ हवाई हल्ल्यानंतर सीमेवर तणाव वाढला आहे. त्यामुळे देशातील २४ विमानतळे बंद करण्यात आली आहे.  ...

'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश - Marathi News | indian traveler may visit 58 countries without a visa check list | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश

Visa Free Countries : अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय देशांमध्ये व्हिसा आवश्यक आहे. पण, असे ५८ देश आहेत जिथे भारतीय नागरिक व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. ...

पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले - Marathi News | pakistan overflight revenue is suffering a huge loss international flights are changing their route | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले

Pakistani Airspace: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे, अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या आता पाकिस्तानी हवाई हद्दीतून प्रवास करणे टाळत आहेत. ...

ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या... - Marathi News | India-Pakistan Tension: This is India's strength...Germany-France's big decision regarding Pakistan, know | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...

India-Pakistan Tension: भारत-पाकमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. ...

विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण - Marathi News | Uttar Pradesh Plane Crash: Plane hits wall while landing, pilot jumps to save life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण

Uttar Pradesh Plane Crash: उत्तर प्रदेशमधील अलीगड येथे आज एक प्रशिक्षणासाठी वापरलं जाणारं विमान उतरत असताना विमानतळाच्या भिंतीवर आदळून अपघातग्रस्त झाले. ...

चक्क विमानातून पार्सलद्वारे १० किलो गांजाची तस्करी - Marathi News | 10 kg of marijuana smuggled through parcel from plane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चक्क विमानातून पार्सलद्वारे १० किलो गांजाची तस्करी

विमानतळावर तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला ...

भारतीय हवाई उद्योगाला विकासाचे पंख; खासगी अथवा चार्टर्ड विमानांच्या संख्येतदेखील वाढ  - Marathi News | Wings of growth for the Indian aviation industry; Increase in the number of private or chartered aircraft | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतीय हवाई उद्योगाला विकासाचे पंख; खासगी अथवा चार्टर्ड विमानांच्या संख्येतदेखील वाढ 

विमानांची वाढती संख्या, विमानतळांची वाढती संख्या विचारात घेतली तर या क्षेत्रात १० वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे.  ...