२०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या FOLLOW Airplane, Latest Marathi News
विमानाच्या मागच्या बाजूला असलेल्या चाकांच्या हायड्रोलीक सिस्टीम मध्ये बिघाड होत असल्याचे वैमानिकाला समजले. त्यांनी १० मिनिटांच्या आत विमान पुन्हा दाबोळी विमानतळावर उतरविले. ...
जेट एअरवेजच्या विमानांमध्ये बिघाड होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. ...
कामगार आणि प्रशिक्षण मंत्रालयाने याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना उत्तर पूर्व क्षेत्र आणि अंदमान-निकोबार बेटांवर मोफत विमानाने जाता येईल. ...
गो एअरच्या ए-320 या विमानात 150 प्रवासी होते. या घटनेनंतर संबंधित प्रवाशाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. ...
कुवैत-गोवा प्रवासादरम्यान विमान अचानक १० हजार फूट खाली आणणाऱ्या एअर इंडियाच्या वैमानिकाची उड्डयन सुरक्षा विभागाने कसून चौकशी सुरू केली आहे. ...
Jet Airways Flight : प्रवाशानं एअरलाइन्सकडे 30 लाख रुपये नुकसान भरपाई आणि 100 अपग्रेड वाऊचर्स देण्याची मागणी केली आहे. ...
जगातील विविध विमानतळांवरून होणारे विमानांचे उड्डाण तसेच प्रवासी संख्येनुसार एका खासगी संस्थेकडून ही पाहणी करण्यात आली आहे. ...
शेवटची 37 मिनिटे घाबरवणारी; वादळाने 370 प्रवाशांसह एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घातला ...