लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

VIDEO : समुद्र किनारी उड्डाण घेत होतं विमान, संतुलन बिघडलं आणि मग.... - Marathi News | Viral video of plane crashes twice in one day at martins bay beach in new zealand | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : समुद्र किनारी उड्डाण घेत होतं विमान, संतुलन बिघडलं आणि मग....

काही लोक एका छोट्या विमानालाही किनाऱ्यावर उतरवतात आणि जेव्हा हे विमान उड्डाण घेण्याच्या तयारीत असतं तेव्हा ते घसरून समुद्रात जातं. नंतर काय होतं हे तुम्ही बघा. ...

मांजरीमुळे करावी लागली विमानांची इमरजन्सी लॅंडींग, कॉकपिटमध्ये घुसून पायलटवर केला हल्ला... - Marathi News | Sudan plane makes emergency landing after an angry cat hijacks cockpit | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मांजरीमुळे करावी लागली विमानांची इमरजन्सी लॅंडींग, कॉकपिटमध्ये घुसून पायलटवर केला हल्ला...

मांजर अचानक कॉकपिटमध्ये आली आणि आक्रामक झाली. तिने एकप्रकारे पूर्ण कॉकपिटला हायजॅक केलं होतं. त्यामुळे विमान खाली उतरवण्याशिवाय पर्याय नव्हता. ...

Locusts Attack: आफ्रिकेवर कोरोनापाठोपाठ आणखी एक मोठं संकट, कीटकनाशक फवारण्यासाठी सरकारला तैनात कराव लागलं विमान - Marathi News | Locusts Attack northern region of Tanzania Africa damage crops india pakistan crisis will increase | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Locusts Attack: आफ्रिकेवर कोरोनापाठोपाठ आणखी एक मोठं संकट, कीटकनाशक फवारण्यासाठी सरकारला तैनात कराव लागलं विमान

टांझानियातील जिल्हा आयुक्‍त ओनेस्‍मो बिसवेलू यांनी म्हटले आहे, की 'सिहा जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासूनच नाकतोड्यांच्या झुंडींनी हाहाकार माजवला आहे. या नाकतोड्यांचा सामना करण्यासाठी सरकारने कीटकनाशक फवारणीसाठी विमानच तैनात केले आहे. (Locusts Attack) ...

हवाई वाहतुकीवरील निर्बंध उठविणार- हरदीपसिंग पुरी - Marathi News | Restrictions on air transport will be lifted - Hardipsingh Puri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवाई वाहतुकीवरील निर्बंध उठविणार- हरदीपसिंग पुरी

कोविड-१९ साथीच्या संदर्भात मंत्रालयाने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांची माहिती पुरी यांनी यावेळी संसद सदस्यांना दिली.  ...

२४१ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाच्या इंजिनाला आग, जमिनीवर पडले मोठ-मोठे तुकडे आणि.... - Marathi News | United airlines jet engine explodes mid air | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२४१ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाच्या इंजिनाला आग, जमिनीवर पडले मोठ-मोठे तुकडे आणि....

United Airlines Boeing 777 flight catches fire : अमेरिकेच्या कोलारोडोचे रहिवाशी भागात विमानाचे मोठे मोठे तुकडे पडले. ही घटना स्थानिक वेळेनुसार, शनिवारी दुपारी घडली. ...

नेमबाजाचा Air India च्या अधिकाऱ्यांकडून अपमान; केंद्रीय मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर करता आला प्रवास - Marathi News | Union Minister Helps Shooter Board Flight After Insult By Air India Officials | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेमबाजाचा Air India च्या अधिकाऱ्यांकडून अपमान; केंद्रीय मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर करता आला प्रवास

Air India : केंद्रीय मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर मनू भाकरला मिळाला विमानात प्रवेश, करण्यात आली होती पैशांची मागणी ...

विलगीकरणातून 4 आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे पलायन, हॉटेलच्या पाहणीत उघड - Marathi News | The escape of 4 international passengers from the segregation, revealed in the hotel inspection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विलगीकरणातून 4 आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे पलायन, हॉटेलच्या पाहणीत उघड

मुंबईत २३ डिसेंबर २०२० नंतर आलेल्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रवाशाची तपासणी करून त्यांना १४ दिवसांच्या विलगीकरणात ठेवले जात आहे. ...

अहो आश्चर्यम्! विमानाचं इंधन ट्रकच्या इंधनापेक्षा स्वस्त; नेमकं काय आहे प्रकरण पाहा तुम्हीच... - Marathi News | What a surprise! Aircraft fuel is cheaper than truck fuel; See for yourself what the case is ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अहो आश्चर्यम्! विमानाचं इंधन ट्रकच्या इंधनापेक्षा स्वस्त; नेमकं काय आहे प्रकरण पाहा तुम्हीच...

... तर या घडीला पेट्रोल अन् डिझेल १६ ते २० रुपयांनी स्वस्त होऊ शकते... ...